|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

सालपे घाटातील जळालेल्या ट्रकला वाली कोण…

वार्ताहर /तिरकवाडी : सालपे ता. फलटण, येथे जवळच असणाऱया सालपे घाटात रस्त्याच्या कठडय़ाजवळ कच्रयाने भरलेला  एक ट्रक जळून अनेक महीने बेवारस अवस्थेत पडून आहे . हया ट्रकची लाकडी बॉडी जळुन फक्त लोखंडी सांगाडा भला मोठा रोडच्या कडठय़ा जवळ येणाया जाणाया वाहनांना खोळंबा होईल अशा विचित्र अवस्थेत पडला आहे. या लोखंडी पडलेल्या सांगाडय़ामुळे घाटातुन चढणाया व ऊतरणाया वाहनांना मोठा त्रास ...Full Article

खबालवाडी येथे पाझर तलावाचे काम सुरू

वार्ताहर /औंध : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खबालवाडी-नांदोशी (ता. खटाव) येथील पाझर तलावाचे काम सुरू झाल्यामुळे लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.    खबालवाडी हे गाव खटाव-कोरेगाव तालुक्याच्या हद्दीवर ...Full Article

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सारथीचा आधार

प्रतिनिधी /वडूज : सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील सारथी सामाजिक विकास संस्थमार्फत  ‘सारथी हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत यावर्षी गगनबावडा, महाबळेश्वर, माण- खटाव, पाटण या सर्व तालुक्यात असणाऱया दुर्गम भागातील ...Full Article

खाजगी बसेस सुसाट; लालपरी थांबली!

वार्ताहर /परळी : परळी खोऱयातील घाटरस्ते खचण्याचे सत्र सुरु असताना, ठोसेघर रस्त्यावरील बोर्णे घाट खचून आठ दिवसांहून अधिक दिवस होवून गेले तरी या मार्गावर पर्यायी वाहतूक व्यवस्था, उपाय योजना ...Full Article

मटका, जुगार अड्डय़ावर छापासत्र

  प्रतिनिधी/ सातारा शांत पण धडाकेबाज जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जुगार, मटका, अवैध दारु विक्रीवर करडी नजर वळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरास जिल्हय़ात मटका, जुगार ...Full Article

प्रांत कार्यालय परिसरातील ती बांधकामे बेकायदेशीरच

प्रतिनिधी/ गोडोली सातारा प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात सक्षम अधिकाऱयांची परवानगी नसताना अनाधिकृतरित्या पत्र्याची शेड, लाईट, बांधकाम केले आहे. अशा प्रकारचा अहवाल तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या मंडल अधिकाऱयांच्या कमिटीने सादर केल्यामुळे खळबळ ...Full Article

जिल्हा परिषदेत 99 कोटी 88 लाखाचे बजेट मंजूर

सर्व सभागृहाने टाळय़ा वाजवून केले अभिनंदन प्रतिनिधी/ सातारा सातारा जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे मूळ अंदाजपत्रक अपेक्षित जमा रक्कम 45 कोटी व पुरवणी अंदाजपत्रककरता 31 मार्च 2019 च्या अखेरची शिल्लक 55 ...Full Article

खून प्रकरणातील संशयिताची आत्महत्या

प्रतिनिधी/ कराड शेरे (ता. कराड) येथे कोयत्याने वार करून मजुराचा खून झाल्याची घटना शनिवार 12 जुलै रोजी उघडकीस आलली होती. खून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुह्यातील संशयिताने आत्महत्या केल्याचे ...Full Article

जिह्यात सर्जा-राजाची वाजत-गाजत मिरवणूक

प्रतिनिधी/ सातारा शेतकऱयांच्या जिव्हाळय़ाचा बेंदूर सण शहरात तसेच ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सर्जा राजाला रेश्मी झुली, बाशिंगे, पितळी, शेंब्या, रंगीबेरंगी फुले व घुंगरांनी सजवले होते. घरा-घरात ...Full Article

राजाळेतील शेतकऱयाचा पालकमंत्र्यांकडून गौरव

प्रतिनिधी/ फलटण राजाळे (ता. फलटण) या गावातील नीलकंठ धुमाळ या शेतकऱयांने आधुनिक ऊस खोडवा, पाचट व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन, निर्यातक्षम चिकू उत्पादन, एकात्मीक किड व्यवस्थापन, कृषी विभागाच्या विविध ...Full Article
Page 1 of 41612345...102030...Last »