|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा
चंदुकाका सराफतर्पे एक्सक्लुझिव्ह डायमंड नेकलेस अँड बँगल्स एक्झिबिशन

प्रतिनिधी/ सातारा गेली 190 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स् प्रा. लि. यांच्या वतीने आयोजीत एक्सक्लुझिव्ह डायमंड नेकलेस अँड बँगल्स एक्झिबिशनचा शुभारंभ सांगली शाखेत फॉर्चुन प्लाझा मॉल अँड फॉर्चुन ग्रपचे  व्यवस्थापकीय संचालक विरेन शहा व त्यांच्या पत्नी रूपल शहा यांच्या शुभहस्ते व इचलकरंजी क्रेडाईचे अध्यक्ष ...Full Article

रूग्णालयातील आरोपींच्या डान्सची होणार चौकशी

प्रतिनिधी/ सातारा सुरूचीराडा प्रकरणात छातीत दुखत असल्याचे कारण दाखवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल असलेल्या आरोपींनी जामीन मिळताच भन्नाट डान्स केला व याचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हायलर केले. याबाबत ...Full Article

छातीत दुखण्याची परंपरा जुनीच

प्रतिनिधी/ सातारा सातारा जिल्हा कारागृहात रहावयाचे नसेल तर छातीत कळ मारणे, दुखणे या आजाराच्या बळावर आरोपी थेट जिल्हा रूग्णालयात दाखल होतो. ही परंपरा सातारसाठी नवीन नसून असे अनेक किस्से ...Full Article

बचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय

प्रतिनिधी/ खंडाळा मुलगा वंशाला दिवा पाहिजे यापेक्षा मुलगीच आपला वारसा समजुन तिला वाढवा, भविष्यात कर्तृत्ववान स्त्राr बनून केवळ कुटुंबाचा नाही तर समाजाचा, देशाचा आधार बनणार आहे. दरम्यान, माझ्या मायमाऊलींच्या ...Full Article

अन् ती टपरी सकाळी पालिकेने हटवली

राजवाडा परिसरातील प्रकार, रात्रीत अतिक्रमण अन् सकाळी हटवले प्रतिनिधी/ सातारा सातारा पालिकेने बांधलेल्या राजवाडा बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलासमोर फळ विक्रेत्यांचे हातगाडे आहेत. त्यामध्येच एक टपरी अचानक उभी राहिली. रातोरात टाकलेल्या ...Full Article

आरोपींचा हॉस्पिटलमध्ये लुंगी डान्स

ऑनलाईन टीम / सातारा खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांनी जामीन मिळाल्याच्या आनंदामध्ये रुग्णालयात लुंगी डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्वाच्या ...Full Article

वडूज येथे सिध्दीविनायक रथोत्सव उत्साहात

प्रतिनिधी/ वडूज ज्ञानोबा माऊली तुकाराम.. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल… च्या जयघोषात, ढोल ताश्यांच्या गजरात  हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची श्री ...Full Article

कासवर परप्रांतियांची हुक्कापार्टी

प्रतिनिधी/ सातारा सातारचे कास पुष्प पठार जागतिक वारसा झाल्याने जगाच्या कानाकोपऱयात पोहोचले. परंतु हेच पुष्प पठार ज्या पुष्पांमुळे गाजले त्या फुलांचे पठार नुकतेच लागलेल्या वणव्यात होरपळले, असे असताना सुट्टीच्या ...Full Article

वाईत तीन टुरिस्ट वाहनांचा विचित्र अपघात

प्रतिनिधी/ वाई वाई-पुणे रस्त्यावर वाई न्यायालयासमोर रविवारी दुपारी तीन टुरिस्ट वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी यात कोणीही जखमी झालेले नाही.    या अपघाताविषयी ...Full Article

कोयनेत पुन्हा भूकंपाचा धक्का

3.2 रिश्टरची नोंद, केंद्रबिंदू वारणा खोऱयात प्रतिनिधी/ नवारस्ता रविवारी सकाळी कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने  कोयना धरण परिसरासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पुन्हा हादरला. या आठवडय़ात झालेल्या सलग दुसऱया ...Full Article
Page 1 of 15012345...102030...Last »