|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

तहसीलदारांची अवैध वाळू साठय़ांवर धाड

प्रतिनिधी/ वडूज खटाव तालुक्यात काही महिन्यांपूर्वीच नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी अवैध वाळू उपसा करणाऱया ठिकाणी धाड टाकत, काही वाहनांवर व वाळू साठे जप्त करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या कारवाईत सातत्य राहिल्यास निश्चित अवैध वाळू उपसा करणाऱयांना लगाम बसणार आहे. काही महिन्यांपूर्वी खटाव तालुक्यात बेसुमार बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. अगदी दिवसाढवळ्या नदीच्या पात्रात ...Full Article

कामगार दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वार्ताहर/ वाठार किरोली वाठार किरोली येथे अंबामाता विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करून शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय गुण, कौशल्य संपादित करणाऱया गुणवंताचा ही सत्कार ...Full Article

गाव पाणीदार करण्यासाठी पानवणकर एकवटले

वार्ताहर/ वरकूटे-मलवडी आता पाणी नाही डोळ्यात गावात पाहूयात…,जल है तो कल है ….हे ध्येय उराशी बाळगत पानवणकरांनी श्रमदात्यांनी मोठय़ा उत्साहात सुरुवात केली आहे. कायमस्वरुपी दुष्काळी गांव म्हणून तालुक्याच्या दुष्काळाच्या ...Full Article

‘तेव्हढं इचारु बी नगा, अनं ऐकू बी नगा’ ….

प्रतिनिधी/ वडूज करमारवाडी (ता. खटाव) येथील धनगर समाजाचे जागृत देवस्थान श्री सखोबा देवाची वार्षिक यात्रा मोठय़ा उत्साहात साजरी झाली. या यात्रेत देवाचे पुजारी अंगात वारे आल्यानंतर भाकनूक सांगतात. चालू ...Full Article

शेतकऱयांनी औषधी व सुंगधी वनस्पतींची लागवड करावी

प्रतिनिधी/सातारा स्वराज्य ऍग्रोच्या माध्यमातून औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्हय़ात शेतकरी बांधवांना संधी उपलब्ध झाली आहे. कमी खर्चात किफायशीर शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची ...Full Article

‘किसन वीर’ने नात्याची वीण घट्ट केली

प्रतिनिधी/ सातारा सोळशी या आमच्या गावात यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत थोडं पाणी वापरण्यास मिळत होतं, परंतु तेही संपल्याने आता दुष्काळी परिस्थितीने आमचं पशुधन, शेती पुरती अडचणीत आली आहे. अशीच दुष्काळी ...Full Article

वायू गळतीने महामार्गावर घबराट

वराडे येथील प्रकार, ऑक्सिजन गळतीने नुकसान प्रतिनिधी/ उंब्रज आशियाई महामार्गावर वराडे (ता. कराड) येथे शुक्रवारी सकाळी अचानक टँकरमधून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने घबराट निर्माण होऊन लोकांची पळापळ सुरू ...Full Article

घरगुती भांडणातून जावयाकडून सासऱयाचा खून

प्रतिनिधी/ सातारा करंजे येथील बौध्दवस्तीतील घरावरुन सुरु असलेल्या सासरा व जावयाच्या भांडणाचे पर्यावसन अखेर खुनात झाले. घराचा वाद एवढा टोकाला गेला की जावई व त्याच्या साथीदाराने केलेल्या मारहाणीत सासरे ...Full Article

पाण्याअभावी जनावरांच्या तडफडीमुळे मालकाचा मृत्यू

पाण्याअभावी जनावरांच्या तडफडीमुळे मालकाचा मृत्यू वार्ताहर/ कुकुडवाड माण तालुक्यात प्रचंड दुष्काळ पडला असून जनावरांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. चारा छावण्या असून तिथेही पाणी उपलब्ध होत नसल्याने चारा छावण्या ...Full Article

संघर्षातुन कृष्णामाईचे दिघंचीकडे प्रस्थान

प्रतिनिधी/ आटपाडी तीव्र दुष्काळाच्या वेदना सहन करणाऱया आटपाडी तालुक्यातील दिघंचीला कृष्णेचे पाणी पोहचविण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे टेंभुचे पाणी नजरेच्या टप्प्यात पोहचले आहे. दोन जिल्हय़ातुन सहा ...Full Article
Page 10 of 393« First...89101112...203040...Last »