|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारारेल्वे हद्दीतील बेघर विस्थापितच

वार्ताहर/ लोणंद लोणंद रेल्वे स्थानकाजवळ अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱया बेघरातील लोकांना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसीने या लोकांची तारांबळ उडाली असून ते चलबिचल झाले आहेत. आमचे घर तोडू नका, असा टाहो ते रेल्वे प्रशासनासमोर फोडत आहेत.  रेल्वे स्थानकाजवळ असणाऱया मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून 200 हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामध्ये डॉ. ...Full Article

कांदा पिकाला टँकरने पाणी पुरवठा !

पाण्याअभावी पीके लागली करपू, माण तालुक्यातील शेतकरी वर्ग झाला हवालदील वार्ताहर/ वरकुटे देशात अनेक ठिकाणी पावसाने कहर केला असून माण तालुक्यात मात्र पाण्यासाठी वनवण करावी लागत असल्याचे चित्र दिसून ...Full Article

…तर मुलींचा जन्मदर वाढेलः संजीवराजे

लिंगभाव समानता, लिंगनिदान व सुरक्षित गर्भपात कार्यशाळा उत्साहात, कर्मचारी उपस्थित प्रतिनिधी/ सातारा सातारा जिह्यात दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे जन्मदराचे प्रमाण कमी आहे. इतर सर्व बाबींमध्ये अग्रेसर राहिलेल्या सातारा जिह्याला ...Full Article

शिरवळ-बारामती रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार

वार्ताहर / अंदोरी तालुक्यातील रखडलेली अनेक विकासकामे  मार्गी लावण्याचा प्रयत्न मी केला असून वाघोशीपर्यत नीरा देवघरचे पाणी आणण्यात आपल्याला यश आले आहे. अनेक दिवसांपासून रखडलेला शिरवळ-बारामती चारपदरीकरणाचा प्रश्न देखील ...Full Article

युवकांसाठी व्यसनमुक्तीचे शिबिर घेणारः दाभोलकर

वार्ताहर / परळी चिंता, तणाव, निराशा या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असून, मानसिक आजार असून, औषध उपचार व सकारात्मक विचाराने त्यावर मात करता येते. या उपक्रमाअंतर्गत युवकांसाठी विवेकी विचार ...Full Article

एसटी महामंडळाविरोधात एल्गार

वार्ताहर/ भुईंज सातारा जिल्हयातील एकमेव व जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेले भुईंज बस स्थानकाला नवे विभाग नियंत्रक न्याय देणार काऋ दुरूस्तीच्या प्रस्तावावर प्रस्ताव व ग्रामपंचायतीच्या ठरावांचा गठ्ठा साठून ग्रामस्थांना व प्रवाशांना ...Full Article

अतिवृष्टीमुळे सज्जगड पायरीमार्गावर दरड कोसळली

वार्ताहर/ परळी रविवारी सकाळी सज्जनगडावर पायरी मार्गावर महाद्वाराच्या बुरुजा पाठीमागील दरड कोसळल्याने मुख्य पायरी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात  आली असून पर्यायी दुसऱया रस्त्याने सज्जनगडावर भाविकांसाठी वाहकांसाठी येण्या-जाण्यासाठी सुरु करण्यात ...Full Article

रेल्वेत मोबाईल चोरी करणाऱया तिघांना पकडले

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील कारवाई, 57 हजाराचे 9 मोबाईल जप्त प्रतिनिधी / रत्नागिरी रेल्वे प्रवासादरम्याने वाढलेले चोऱयांचे प्रमाण लक्षात घेता तपासासाठी एक स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाने रत्नागिरी रेल्वे ...Full Article

कृत्रिम तळय़ाच्या विरोधात सातारकर आज करणार आंदोलन

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांपुढे मूर्तीचे विसर्जन कोठे करायचे असा यक्ष प्रश्न पडू लागला आहे. पूर्वीच्याच मंगळवार तळे आणि मोती तळय़ाला परवानगी मिळते की नाही हे अजूनही तळयात ...Full Article

सुधन्वासाठी हिंदूत्वादी रस्त्यावर

प्रतिनिधी/ सातारा ‘हर हिंदू का नारा है..सुधन्वा हमारा है..,मुक्त करा मुक्त करा..सुधन्वाला मुक्त करा, बंद करा बंद करा…सनातन बंदीचे नाटक बंद करा, अशा घोषणा देत विखे-पाटील यांचा घोटाळा सनातनने ...Full Article
Page 11 of 268« First...910111213...203040...Last »