|Friday, January 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा
महाबळेश्वरमधील 110 गावांनी पुकारला बंद

ऑनलाईन टीम/ सातारा गावकऱयाच्या हत्येविरोधात महाबळेश्वरमधील 110 गावांनी बंद पुकारला आहे, महत्त्वाचे म्हणजे या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये आज 110 गावातील गावकरी एकत्रित येणार आहेत. गावकरी मोर्चा देखील काढणार आहे. काही ठिकाणी रास्तारोकोही करण्यात येणार आहे. मेटकुटार, गुरेघर, तापोळा, क्षेत्र महाबळेश्वर अशा प्रमुख गावांचा या महाबळेश्वर बंदमध्ये सहभागा आहे. विकेण्डला महाबळेश्वरमध्ये पर्यटक मोठय़ प्रमाणात येतात. परंतु ...Full Article

थकबाकीदारांची नावे फलकावर

प्रतिनिधीत /कराड : मलकापूर नगरपंचायतीने मार्च महिन्याच्या अखेरीस शंभर टक्के वसुलीचे टार्गेट ठेवले असून सध्या 85 टक्केपेक्षा जास्त वसुली झाली आहे. थकबाकीदारांची नावे डिजीटल फलकावर झळकली असून प्रभागनिहाय यादी ...Full Article

एकेरी वाहतुकीचा बोऱया वाजला

कराड : येथील न्यायालय इमारतीसमोरील  रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी या मार्गावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला. चार ते पाच दिवस निर्णयाची अंमलबजावणीही झाली.मात्र जैसे थे परिस्थिती झाली ...Full Article

वांग मराठवाडी धरणाचे काम 2019 मध्ये पूर्ण होणार

सातारा : जिह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील दक्षिणवांग नदीवरील वाग मराठवाडी धरणाचे काम डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. ...Full Article

पोलिसांनी गुन्हे दाखल न करता पंचनामा करावा; लक्ष्मण मानेंची मागणी

प्रतिनिधी /सातारा : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमीन वाटपाबाबत साखरवाडी, ता. फलटण येथे 15 एप्रिल रोजी शेतकरी, शेतमजूर परिषदेचे आयोजन केले आहे, तसेच पोलिसांनी नुसते गुन्हे दाखल न करता ...Full Article

पाडव्याचे औचित्य साधून सिटी सेंटरने उभारली माणुसकीची गुढी

प्रतिनिधी/ गोडोली आज हजारो मुलांना पूर्ण शरीरभर कपडे मिळत नाहीत. रस्त्यावर सर्वजण पाहतात व पुढे निघून जातात; पण साताऱयातील नंदिनी, गिता, शितल, अर्चना या चार छोटय़ा बहिणींच्या अंगावरील फाटकी ...Full Article

बंधने झुगारत हॉकर्स पुन्हा फुटपाथवर

प्रतिनिधी/ सातारा सातारा नगरपालिकेने हॉकर्स विरुध्द उघडलेली अतिक्रमण मोहिम थंडावत चालल्याने व पाडवा असल्याने बाजारपेठेतील गर्दीचा फायदा व्यवसायाला होण्यासाठी सर्व बंधंने झुगारुन हॉकर्सने पाडव्यानिमित्त पूर्वपदावर बसून आपल्या व्यवसायांना नव्याने ...Full Article

सोना अलॉईजने केले कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी

वार्ताहर/ लोणंद लोणंद औद्यागिक वसाहतीत सोना अलॉईज कंपनीने 27 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करून तशी पत्रेही पोलिसांसमक्ष दिली आहेत. यात जमिनी गेलेल्या पाच प्रकल्पग्रस्त कामगारांचाही समावेश आहे. यामुळे कंपनीच्या सर्व ...Full Article

शंभूराजे महानाटय़ात 200 स्थानिक कलाकार

प्रतिनिधी/ कराड शिवपुत्र शंभूराजे या महानाटय़ाचे आयोजन येथे 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान करण्यात आले आहे. या महानाटय़ात 200 स्थानिक कलाकारांना संधी मिळणार आहे. इच्छुक स्थानिक कलाकारांनी कार्यालयाशी ...Full Article

जवानांच्या पंढरीचे रुपडे पालटण्यासाठी झपाटून काम करा

प्रतिनिधी/ सातारा देशाच्या सीमेवर रक्षण करत असलेल्या जवानांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱया अपशिंगे (मिल्ट्री) या गावाचे रुपडे एका वर्षात पालटले पाहिजे. यासाठी सर्वच विभागांनी झपाटून काम केली पाहिजेत. 10 ...Full Article
Page 118 of 148« First...102030...116117118119120...130140...Last »