|Sunday, July 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराबदली हवीच्या शिक्षकांचे आजपासून आंदोलन

प्रतिनिधी/ सातारा राज्य शासनाने काढलेला 27 फेब्रुवारीचा अद्यादेश हा बरोबरच आहे. त्या अद्यादेशामुळे दुर्गम भागात ज्ञानदानाचे काम करणाऱया शिक्षकांना एक प्रकारे न्याय मिळत होता. आम्हाला त्याच अद्यादेशानुसार बदली करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 18 ला धरणे आंदोलन, दि. 20 पासून 21 पर्यंत साखळी उपोषण आणि 22 पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे बदली हवीच्या ...Full Article

खाजगी सावकार की चा गुन्हा

प्रतिनिधी / फलटण व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी कर्जदाराला मारहाण केल्याच्या आरोपावरुन सस्तेवाडी, ता. फलटण मधील तिघाविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविन्यात आला आहे.  यातील एका विरोधात हा दुसरा ...Full Article

संभाजी महाराज मालिकेसंदर्भात माफीनामा न दिल्यास न्यायालयात जावू

प्रतिनिधी/ सातारा झी मराठी वाहिनीवरुन दाखवण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतून अपमान व निंदानालस्ती होईल या पद्धतीची आक्षेपाहार्य विधाने केली जात आहेत. विशेषतः कोकणातील राजेशिर्के व सुर्वे ...Full Article

सर्व विभागाची याञे पूर्वी कामे पूर्ण करण्याची लगबग

प्रतिनिधी / म्हसवड म्हसवड नगरीचे कुलदैवत व लाखो भाविकाचे श्रध्दास्थान असलेलया व म्हसवड पंचक्रोशीतील कुलदैवत सिध्दनाथ व माता जोगेश्वरी याच्या रथ याञा रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी होत असल्याने  ...Full Article

स्वच्छता ऍपमध्ये साताऱयाचे 199 रँकींग

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहर हे स्वच्छतेमध्ये अव्वल ठरले आहे. परंतु केंद्रीय स्वच्छता नरसिंग तोमर यांनी देशात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व्हेक्षण सुरु आहे. सातारा शहरात सुमारे 5 हजार जणांनी स्वच्छता ...Full Article

अट्टल चोरांची टोळी गजाआड

प्रतिनिधी /कराड : कराड-पाटण रोडवरील सतनाम एजन्सीचे गोडावून फोडत चोरटय़ांनी 32 लाख 30 हजार 738 रूपयांचा मुद्देमाल पळवला होता. जुलै महिन्यात झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा करण्यात कराड पोलिसांना यश ...Full Article

मतदारांनी धनशक्तीस बळी पडू नये

नवारस्ता : पाटण मतदारसंघात गेल्या तीन वर्षापासून प्रचंड विकासाची कामे चालू आहेत. एका बाजूला आम्ही करीत असलेली विकासाची कामे आणि दुसऱया बाजूला विरोधकांचा धनशक्तीचा वापर याचा परिणाम दुर्देवाने नुकत्याच ...Full Article

वेळापुर पोलिसांनी पकडला 38 लाखांचा गुटखा

वार्ताहर / वेळापुर वेळापूर पोलीस सांगोला मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना मंगळवारी एका टेंपोमधून 297 किलो गुटखा अंदाजे किंमत 38 लाख 50 हजार जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले ...Full Article

अहिल्यादेवींच्या नावावर मंत्री राम शिंदे यांचे शिक्कामोर्तब

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर रेल्वे स्थानकास श्री सिध्देश्वरांचे नाव देणे आणि मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे सांगताना जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी ...Full Article

आटपाडी तहसीलदारांवर वाळू तस्कर पितापुत्राकडून हल्ला

प्रतिनिधी/ आटपाडी    आटपाडी तालुक्यात सुरू असलेल्या चोरटय़ा वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी गेलेले आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यावर वाळू तस्करांनी हल्ला केला. यामध्ये तहसीलदारांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. ...Full Article
Page 119 of 237« First...102030...117118119120121...130140150...Last »