|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारामाण – खटावमध्ये आज जयकुमार गोरेंचे शक्तीप्रदर्शन

जनसंघर्ष यात्रेद्वारे कॉंग्रेसचे भाजपा सरकारविरोधात रणशिंग वार्ताहर/ खटाव राष्ट्रीय कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज माण आणि खटाव तालुक्यात येत आहे. दोन्ही तालुक्यात यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र कॉंग्रेसमय वातावरण तयार झाल्याने कार्यकर्ते भलतेच चार्ज झाले आहेत. वडूज आणि दहीवडी येथे होणाया यात्रेच्या स्वागताची तसेच म्हसवड येथील जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. आ. जयकुमार गोरे जनसंघर्ष यात्रेच्या ...Full Article

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक देशाच्या अर्थ व्यवस्थेत नवी क्रांती घडवेल

प्रतिनिधी/ सातारा पोस्ट खात्यावर आजही लोकांचा मोठा विश्वास असून  त्यांचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. पोस्ट विभागामार्फत नव्याने सुरु करण्यात आलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही योजना देशाच्या अर्थ व्यवस्थेत नवी ...Full Article

पुन्हा सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका

प्रतिनिधी/ सातारा स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हा परिषदेचे नाव देश पातळीवर घुमले आहे.  सातारा जिल्हा परिषदेने पंधानमंत्री आवास योजनेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल शासनाच्यावतीने सचिवांच्या सातारा जिल्हा परिषदेचा सन्मान ...Full Article

संघटीत कामाचे आगळे समाधान : प्रभाकर घार्गे

प्रतिनिधी/ वडूज कोणत्याही कारणाच्या निमित्त एकत्र येवून समाजबांधवांच्या समवेत केलेल्या संघटीत कामाचे आगळे समाधान असते. असे मत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केले.  पळशी (ता. खटाव) येथे गुरव ...Full Article

वाईतील ’ त्या ’ बोगस संस्थेने लाटले शासनाचे लाखो रूपये

प्रतिनिधी/ वाई एका मंत्र्याच्या नातलगाच्या नावे असलेल्या परजिह्यातील व्हीटीपी ( व्हेकशनल ट्रेनिंग प्रोग्रँम ) परवाना धारक संस्थेच्या नावाखाली गेली दोन वर्षापासुन वाईच्या ’ कृष्णाई ’ तिरी बनावट कागदपत्राच्या अधारे ...Full Article

साशा कंपनीकडून घंटागाडींना ‘घंटा’

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरातील 40 वॉर्डातील घरोघरी जावून कचरा गोळा करण्याकरता घंटागाडय़ा सुरु केल्या आहेत. यावर्षी साशा कंपनीला घंटागाडीचा ठेका दिला आहे. एका घंटागाडीला सुमारे 20 हजार रुपये असे ...Full Article

सातारकर तर म्हणतातः नविआच ड्रामेबाज..

प्रतिनिधी/ सातारा तुमच्या नेत्यांच्या किंवा तुमच्या कोणाच्याही संस्थेत एक रुपया सुध्दा भ्रष्टाचार तुम्ही केलेला नाही हे तुमचे म्हणणे ग्राहय धरल्याने, जनतेने तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना  नगरपरिषदेचे सत्तेपासून दूर ठेवलेले ...Full Article

खासदार उदयनराजे, मंत्री बापट यांच्यात गुफ्तगू

प्रतिनिधी/ सातारा शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार उदयनराजेंना जिल्हय़ातून बिनविरोध करा या मंत्री रावते यांच्या मागणीनंतर भाजप नेते पुरुषोत्तम जाधव यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे दिलेल्या आवातण्याच्या ...Full Article

दुचाकी चोरटय़ास बसस्थानक पोलिसांनी केले जेरबंद

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने तरुणास हटकल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची ...Full Article

‘रयत’ ने 50 लाख देऊन केला जन्मभूमीचा सन्मान

प्रतिनिधी/ सातारा रयत शिक्षण संस्थेची जन्मभूमी असणाऱया काले (ता. कराड) येथील वसतिगृहाला व महात्मा गांधी विद्यालयाला जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभीच 50 लाख रुपये देण्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. ...Full Article
Page 12 of 272« First...1011121314...203040...Last »