Just in
Categories
सातारा
नागनाथ अण्णांची जयंती उत्साहात
प्रतिनिधी/ म्हसवड क्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर उपस्थित होते. अण्णांच्या जयंतीनिमित्त संकुलातील उपशिक्षक अनिल काटकर यांनी अण्णांचे जीवनचरित्र व्यक्त केले. तसेच अवधूत काटकर, साहिल लवटे, विवेक भोसले या विद्यार्थ्यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. मान्यवरांचे हस्ते त्यांच्या प्रतिमेचे ...Full Article
कालव्याच्या आवर्तनाने शेतकरी समाधानी
वार्ताहर/ नीरा पुणे जिह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावर सिंचनासाठी अवलंबून असलेल्या शेतीसाठी नुकतेच खरीप हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. खरीपातील पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असल्यामुळे ...Full Article
अजितदादांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमांनी उत्साहात
प्रतिनिधी / बारामती 22 जुलै हा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वाढदिवस. या रोजी अनेकजण विविध उपक्रमाने साजरा करतात. जि. प. सदस्य रोहित पवार यांनी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील सर्व ...Full Article
जावलीत पावसाचा जोर
वार्ताहर/ कुडाळ जावली तालुक्यात पावसाचा जोर दिवसभरात वाढल्याने ओढय़ा-नाल्यांना पाणी जोरात वाहु लागले असून कुडाळ, मेढा, तसेच केघळर विभागात नदी-नालेöओढे ओसंडून वाहु लागल्याने येथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...Full Article
वीजबिल वाटपाचा अनागोंदी कारभार
प्रतिनिधी/ वडूज खटाव तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या मासिक बिलवाटप कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणावर अनागोंदी आहे. वेळेत बिले मिळत नसल्यामुळे ग्राहकांना वाढीव दराचा जादा भुर्दंड सोसावा लागत आहे. या गैरकारभारास जबाबदार ...Full Article
उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’
प्रतिनिधी सातारा 4 ऑगस्टला संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होणाऱया उंडगा या चित्रपटातील नायक चिन्मय संत याचाच जीवनपट एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणेच आहे. तो बालपणापासून अभिनय करत आहे. पाठीवर वडिलांची सावली नसताना ...Full Article
वडूज नगरपंचायतीच्या थकीत वीजबलाचा प्रश्न मार्गी
प्रतिनिधी/ वडूज वडूज येथील नगरपंचायतीच्या पाणी योजनेचे सुमारे 81 लाख 93 हजार 413 इतके मोठे वीज बिल थकीत होते. थकीत वीजबिलासाठी वीज कंपनीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी दोन-तीन दिवस वीज ...Full Article
रेशनिंग दुकानदारांच्या मोर्चास उत्सफूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी/ वडूज रेशनिंग दुकानदारांच्या प्रश्नासंदर्भात नवी दिल्ली येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी, सिताराम येच्युरी, महासचिव विश्वंभर ...Full Article
1 ते 15 ऑगस्ट कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण
प्रतिनिधी सातारा सातारा जिह्यामध्ये दि. 1 ते 15 ऑगस्ट 2017 या कालावधीमध्ये विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात यावा. या विषयी जनजागृती करण्यात यावी व ग्रामपातळीवर कार्यरत अशा व आरोग्य ...Full Article
खा. उदयनराजेंवर कारवाई होणारच : गृहराज्यमंत्री
ऑनलाईन टीम / कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी ...Full Article