|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराबारावीची परीक्षा सुरू

प्रतिनिधी/ सातारा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा, इयत्ता 12 वी ची सुरूवात झाली आहे. ही परीक्षा जिल्हय़ातील 48 केंद्रांवर होत आहे. यासाठी जिल्हय़ातून 39 हजार 510 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हय़ात 7 भरारी पथके तयार आहेत. तसेच पोलीस बंदोबस्तही कडक राहणार आहे. यामुळे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर ...Full Article

वाई एमआयडीसीत वैद्यकीय कचऱयाचा साठा

प्रतिनिधी/ वाई येथील एमआयडीसीच्या कचरा डेपो जागेत जैविक वैद्यकीय कचऱयाचा साठा मोठय़ा प्रमाणात आढळल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये वापरलेल्या रक्ताच्या पिशव्या, युरिन बॅग, सलाईन, इंजेक्शन्स, सुया व मुदतबाह्य औषधांचा ...Full Article

स्वच्छता ऍप 5385 लोकांकडून डाऊनलोड

प्रतिनिधी/ सातारा शहरात तसेच प्रभागात स्वच्छता असावी, तसेच नागरिकांना पलिकेकडून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात म्हणून पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 अंतर्गत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्व्हेक्षण ...Full Article

प्रतापगडावर वातावरण भगवेमय

प्रतिनिधी /सातारा : ज्या गडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला. त्या प्रतापगडावर जिल्हा परिषदेच्यावतीने जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक – ...Full Article

स्विफ्ट-मालट्रक धडकेत तिघे ठार

नागठाणे : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर खोडद (ता.सातारा) गावाच्या हद्दीत मुंबईहून गोकाक (बेळगाव) येथे लग्नासाठी निघालेल्या भरधाव स्विफ्ट कारने पुढे चाललेल्या मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील ...Full Article

कराडात गॅस गळतीने भीषण स्फोट

प्रतिनिधी /कराड : येथील मध्यवर्ती चावडी चौकात धोपाटे वाडा परिसरातील बसवेश्वर कॉम्प्लेक्समधील  हॉटेलमध्ये गॅस गळतीनंतर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता घडली. स्फोटाच्या दणक्याने आठ दुकानांच्या शटरच्या ...Full Article

दरीत पडलेल्याला काढण्यासाठी गेलेले पोलिस अडकले

ऑनलाईन टीम / सातारा    अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी गेलेले दोन पोलीसही दरीत अडकले, शेवटी दोननंतर महाबळेश्वरचे टेकर्सना या पोलिसांना बाहेर काढण्यात यश आले आहे.   ...Full Article

मुख्याधिकाऱयांच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱयांचे आदेश

प्रतिनिधी /सातारा : सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी अकाउंट कोडसंहितेचे उल्लंघन करत, नगराध्यक्षांची सही न घेता लाखो रुपयांची बिले काढल्याने याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. परंतु पंधरा दिवसात ...Full Article

आधी त्या मोदीला शोधून काढा

लोणंद : देशातील एक नंबर बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेचा गौरव केंद्र सरकार करते. तर राज्य सरकार म्हणते चौकशी केली पाहिजे. त्यांनी जिल्हा बँकेची चौकशी करण्याचे ठरवले असून चांगले ...Full Article

गाडय़ा भंगारात विकून विमा कंपन्यांना गंडा ; टोळी जेरबंद

सातारा पोलिसांनी लावला छडा, चौघांकडून 23 लाखांचा ऐवज हस्तगत प्रतिनिधी/ सातारा ट्रक चोरीची फिर्याद पोलीस ठाण्यात द्यायची आणि त्याचाच लाभ विम्याची रक्कम मिळवण्यात करायचा. चोरीचा ट्रक स्वतःच भंगारात विक्री ...Full Article
Page 121 of 283« First...102030...119120121122123...130140150...Last »