|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराधावली गावातील कुटुंबे भयग्रस्त

वार्ताहर/ कास धावली हे गाव परळी भागात कास पठारपासून 6 कि.मीवर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. या गावातील वरले आवाड येथील 10 ते 15 कुटुंबे भयभीत जीवन जगत असून यांचे वास्तव्य एकदम डोंगराच्या कुशीत आहे, त्यांच्या माथ्यावर डोंगर असल्याने या डोंगराची दिवसेंदिवस धूप होवू लागल्याने मोठमोठे दगड उघडे पडले आहेत. ते केव्हाही कोसळण्याची स्थिती निर्माण झाली असून भूसस्खलन होण्याची भितीही ...Full Article

साताऱ्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पोलीस व्हॅन फोडली तर तीन पोलीस जखमी

ऑनलाईन टीम / सातारा : मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या आंदोलकांचा मोर्चा संपल्यानंतर दुपारी जमलेल्या जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमाव आणखी हिंसक झाल्याने पोलिसांना हवेत ...Full Article

पाटणमध्ये कडकडीत बंद

शहर प्रतिनिधी/ पाटण मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबाद येथील सकल मराठा समाजाचा युवक काकासाहेब शिंदे याने स्वत:चे बलिदान देऊन जलसमाधी घेतली. या युवकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटण, मल्हारपेठ, नवारस्ता दौलतनगर ...Full Article

लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रतिनिधी/ सातारा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस  जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज  लोकमान्य बाळ गंगाधर ...Full Article

मातीच्या बैलांच्या किंमती वाढल्या

प्रतिनिधी / सातारा नुकत्याच जवळ आलेल्या बेंदूर सणासाठी बैलांचे साहित्य तसेच बैलजोडय़ा बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. शेतकऱयांचा सण म्हणून बेंदूर हा सण ओळखला जातो. बेंदूरचा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठेत ...Full Article

सदरबझार परिसरात भाजपकडून वृक्षारोपण

प्रतिनिधी/ सातारा जवान्स सोसायटी मधील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वड 2, पिंपळ 2, चिंच 2, जांभूळ 3, सुरू 5 आणि फुलांची 3 झाडे लावण्यात ...Full Article

पादचारी बोगद्यात घाणीचे साम्राज्य

प्रतिनिधी/ नागठाणे नागठाणे (ता.सातारा) येथे महामार्गावर असणाऱया स्टँड व भुयारी पादचारी बोगद्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना व विद्यार्थ्याना या घाणीत उभे राहून गाडीची वाट पहावी लागत आहे. तसेच ...Full Article

ट्विंकलसाठी आमदार शिंदे कडाडले

प्रतिनिधी / सातारा महाराष्ट्रासह परराज्यांमध्ये कोटय़ावधी रुपयांची फसवणूक केलेल्या (ट्विंकल)सिट्रस् चेक ईनचे सर्वेसर्वा ओमप्रकाश गोयंका यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, परंतु सरकारने अशा संस्थाचालकांचा बंदोबस्त ...Full Article

कृष्णा-कोयनेने गाठली धोक्याची पातळी

प्रतिनिधी/ सातारा कोयना व कण्हेर धरणाच्या क्षेत्रात संततधार सुरू असल्यामुळे दोन्ही धरणात मोठय़ा प्रमाणावर पाणी साठा होत आहे. कोयना धरण 84 टीएमसी भरले आहे. तर कण्हेर धरणही 84 टक्के ...Full Article

जिल्हय़ात मराठा कार्यकर्ते स्थानबद्ध

प्रतिनिधी/ सातारा मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी राजधानी साताऱयात 3 ऑक्टोबर 2016 ला मोर्चा झाला होता. त्या मोर्चाची धग अजूनही कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन झाले. ...Full Article
Page 13 of 254« First...1112131415...203040...Last »