|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारानगरपालिका आपल्या दारी आज प्रभाग 1 मध्ये

प्रतिनिधी/ सातारा नगरपालिका आपल्या दारी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रमातंर्गत नगराध्यक्षा माधवी कदम व पालिकेतील अधिकाऱयांचे पथक हे सकाळी 9 वाजता प्रभाग क्रमांक 1 मध्ये दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्वच विभागानी बुधवारी प्रभागात लक्ष केंद्रीत केले होते. प्रभाग 1 हा सीता हादगे आणि राजू भोसले यांचा आहे. त्या प्रभागात सध्या रस्त्यांची कामे हाती घेतली ...Full Article

साताऱयात बालविवाह रोखण्यात यश

महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची धडाकेबाज कारवाई; प्रतिनिधी/ सातारा साताऱयातील गुरुवारपेठेतील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सांस्कृतिक भवनात यादी पे शादीचा सोहळा होता. या सोहळय़ात अल्पवयीन विवाह होत ...Full Article

सातारचा पाणी पुरवठा 15 दिवस बंद

कासची उंची वाढवण्याचा निर्णय पालिका करणार पर्यायी व्यवस्था प्रतिनिधी/ सातारा धरणातून जलशुद्धुाrकरण केंद्राकडे येणाऱया पाण्याच्या पाटापर्यंत भिंत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा 15 दिवस बंद ठेवावा ...Full Article

चंदूकाका सराफ दुकानात बुरखाधारी महिलांकडून चोरी

एक लाख 80 हजाराचे दागिने लंपास प्रतिनिधी/ सातारा येथील पोवई नाक्यावरील चंदूकाका सराफ या दुकानात आलेल्या दोन बुरखाधारी  महिल्यांनी सोने खरेदीच्या बहाण्याने 1 लाख 80 हजार रुपये रुपयांचे सोन्याचे ...Full Article

मॉर्निंग वॉक’ने कुरणेश्वरचा रस्ता ‘एव्हरग्रीन’

विशाल कदम/ सातारा पर्यावरणाची हानी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. सगळीकडे पर्यावरण वाचवा असे  आवाहन केले जाते. सात वर्षांपूर्वी साताऱयातील दररोज कुरणेश्वरकडे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱयांनी वृक्षारोपणाची चळवळ सुरु केली ...Full Article

49 पोलीस कर्मचाऱयांना पदोन्नती

प्रतिनिधी/ सातारा सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱयांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये 18 पोलीस हवालदार, 20 पोलीस नाईक व 21 पोलीस शिपाईं यांचा समावेश आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार या पदोन्नती ...Full Article

घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकजण जखमी

प्रतिनिधी /म्हसवड : येथील भगवान गल्लीतील मणेर बोळ येथे राहणारे भारत गुरुनाथ रावळ यांच्या राहत्या घरात सोमवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मुलगा मनोज (वय 37) हा ...Full Article

तरुण भारत’चा उद्या 23 वा वर्धापनदिन सोहळा

प्रतिनिधी /सातारा : बेळगावातून पत्रकारिता आरंभ करुन मराठी भाषिकांच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने गेली कैक वर्षे लढा देत असलेल्या ‘तरुण भारत’ दैनिकाचे स्थान तमाम मराठी बांधवांच्या हृदयावर विराजमान आहे. ...Full Article

दुचाकी अपघातात भा.ज.यु.मो. पदाधिकारी ठार

प्रतिनिधी /वडूज : पुसेगांव – कोरेगांव रस्त्यावर कुमठे फाटय़ानजीक ऊसाची ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी यांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एकजण जागेवरच ठार तर एक युवक गंभीर जखमी होण्याची ...Full Article

अंगापूरच्या विद्यार्थींनीनी बसेस रोखल्या

प्रतिनिधी /सातारा : अलिकडे शहरातीलच विद्यार्थिनी डेअरिंगबाज असल्याचे गोडवे काही मंडळी गातात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थिनीही अन्याय झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतात, त्याचाच प्रत्यय सातारा आगारात आला. एकही बस सातारा ...Full Article
Page 14 of 335« First...1213141516...203040...Last »