|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराशनिवार पेठेतील अतिक्रमण पालिकेने हटवले

प्रतिनिधी / कराड येथील शनिवार पेठेतील मधुकर बजरंग रैनाक यांनी घर बांधताना केलेले वाढीव बांधकाम अतिक्रमण असल्याने नगरपालिकेने मंगळवारी ते पोलीस बंदोबस्तात पाडले. मधुकर रैनाक यांना शनिवार पेठेत सिटी सर्व्हे नंबर 114 मध्ये घर बांधण्यासाठी 2016 मध्ये नगरपालिकेने बांधकाम परवाना दिला होता. त्यावेळी त्यांनी वाढीव 100 स्क्वेअर फूट बांधकाम केले होते. सदरचे वाढीव बांधकाम अतिक्रमण असल्याने त्याबाबत पालिकेकडे तक्रार ...Full Article

…अखेर ‘त्या’ तीन गुटखा विक्रेत्यांवर होणार कारवाई

प्रतिनिधी/ सातारा गुटखा विक्री करणाऱयांवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्याकडून गुटखा विक्री होत असल्याचे आढळल्याने पुणे विभागातील 23 विक्रेत्यांविरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्यान्वये कारवाईचे प्रस्ताव पोलिसांकडे दाखल करण्यात ...Full Article

कमळाचा फायदा महाराष्ट्राला झाला का ?

            प्रतिनिधी/ वाई भारतीय जनता पक्षाचे सरकार सातारा, सांगली, कोल्हापूर या जिह्यांवर अन्याय करीत असून प्रत्येक बाबीत अडवणूक करून नाहक त्रास देत आहे. महाराष्ट्रात कमळ आले त्याचा फायदा महाराष्ट्राला ...Full Article

पीआरसीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

प्रतिनिधी/ सातारा राज्य शासनाच्या पंचायत राज समितीच्या व समितीतील राज्यभरातील सदस्य असलेल्या आमदारांच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज झाली असून बुधवार 11 रोजी पंचायत राज समितीचे सातारा जिल्हय़ात आगमन ...Full Article

सातारा शहर आयडियल बनवणारच खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले

प्रतिनिधी/ सातारा कै. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार असून सातारा शहरातील घराघरात पाणी पोहचवण्याचे पुण्य मला मिळाले आहे. सातारकरांना 24 तास पाणी मिळण्यासाठी ...Full Article

पालिकेत शिपाईच देंतात जन्ममृत्यूचे दाखले

प्रतिनिधी/ सातारा सातारा पालिकेत कोणत्या पदावरचा कर्मचारी कुठे काम करतो? याचा ताळमेळ पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनाही नसतो. महत्त्वाचा विभाग असलेल्या जन्म-मृत्यू विभागात सध्या शिपाईच काम करत असून तेच दाखले देत ...Full Article

काम सुरु झाल्याने उपोषण स्थगित

प्रतिनिधी/ सातारा शिवराज चौक ते गोडोली नाका या दरम्यान गटरचे काम केले जात नव्हते. त्यासाठी विलासपूरच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या इशाऱयानंतर प्रशासनाने कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे ...Full Article

प्रतापगड रस्त्यावर अज्ञात वाहनाची ठोकर बसुन जागीच ठार…

प्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्यावर अज्ञात वाहनाची ठोकर बसून जागीच ठार झालेल्या घोरपडीची चोरी करून तिला पळवून घेवून जात असताना सुरेश रामदास दुरणे (वय 32, रा. सोलापुर) यास वन विभागाने ...Full Article

नविआ, भाजपा करणार खैंदूळ

  प्रतिनिधी / सातारा गेल्या महिनाभर तारीख पे तारीख सर्वसाधारण सभेसाठी चालली होती. तसेच अनेक विषयांनाही बगल दिली जात होती. एकदाची तारीख जाहीर झाली अन् तयार असलेल्या अजेंडय़ावर तारीख ...Full Article

शिवसैनिकांची हत्या ; हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र : अजित पवार

ऑनलाईन टीम / अहमदनगर : ‘अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ...Full Article
Page 148 of 335« First...102030...146147148149150...160170180...Last »