|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराकराड-पाटण आगाराकडे डिझेलचा तुटवडा

वार्ताहर /कराड :  कराड व पाटण आगाराकडे डिझेलचा तुटवडा भासू लागल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत दोन्ही आगारांच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱया रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. याचा खेडय़ापाडय़ात राहणाऱया प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान बुधवारी कराड आगाराकडे डिझेल आल्याने कराड आगार पूर्वपदावर आला आहे. तर पाटण आगाराकडे गुरूवारी संध्याकाळपर्यंत डिझेल उपलब्ध न झाल्याने शुक्रवारी होणाऱया पाल ...Full Article

साताऱ्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवणारे माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे निधन

ऑनलाईन टीम / सातारा : सातारा – राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन लक्ष्मणराव पाटील यांचे निधन झाले. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांनी अखेरचा ...Full Article

वर्षानुवर्षे बाबूंना मॅनेज करून खाण व्यवसाय जोमात

कित्येक वर्षात रॉयल्टी न भरताच उत्खनन – तोडपाणी करण्यात अधिकारी झाले माहीर प्रतिनिधी/ गोडोली लिंबखिंडीत असलेल्या 35 ते 40 दगडाच्या खाणींचा धुरळा नागेवाडी गावाच्या नाकातोंडात रोज जात असतो. धुळीमुळे ...Full Article

छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम लवकरच मार्गी लावणार

खासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन प्रतिनिधी/ सातारा छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम कसल्याही परिस्थितीत मार्गी लागणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून यासाठी निधी खेचून आणला आहे. 1 कोटी 81 ...Full Article

वायसीच्या मुलांचा क्लास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात

प्रतिनिधी/ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वारा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयीन युवकांची गर्दी झाली होती. त्यातील काही युवक मोबाईलवर चॅटींगमध्ये व्यस्त होते. तर परिसरातील गवताच्या लॉनवर गप्पांमध्ये मशगुल झाले होते. काही ...Full Article

माण नदीत पाणी सोडावे

प्रतिनिधी/ म्हसवड माण तालुक्यात सध्या पडलेल्या गंभीर दुष्काळाचा मोठा फटका तालुक्यातील शेतकरी वर्गाला बसत असून दुष्काळामुळे तालुक्यातील सर्व पाणीसाठे संपुष्टात आले असल्याने शेतीला तर सोडाच; पण जनावरांनाही पिण्यास पाणी ...Full Article

बसस्थानक परिसरात भाजी मंडई भर रस्त्यात

भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची गर्दी : रस्त्यावर होतेय वाहतूक कोंडी : त्यातच मोबाईल चोरटय़ांचा हैदोस प्रतिनिधी/ सातारा ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवईनाक्याची कोंडी झाली. पर्यायी वाहतूक बसस्थानक, राधिका रस्त्याला वाढली आहे. ...Full Article

ऊस बिलासाठी शेतकऱयांचा रास्ता रोको ऊस बिलासाठी शेतकऱयांचा रस्ता रोको

वार्ताहर/ लोणंद साखरवाडी  (ता. फलटण) येथील न्यू शुगर वकर्स या साखर कारखान्याने 2017-18 या गाळप हंगामाचे ऊस बिल अद्यापही शेतकऱयांना दिले नसून हे ऊस बिल मिळावे या मागणीसाठी खंडाळा ...Full Article

करहरमधील बाजारात कोंडी

वार्ताहर/ पाचवड करहर (ता. जावली) येथील आठवडा बाजार हा पाचवड-पाचगणी या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरत असल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून, त्यामुळे मोठय़ा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.    ...Full Article

म’श्वर ट्रेकर्सच्या परिश्रमानंतर मृतदेह सापडला

प्रतिनिधी/ मेढा मेढा येथील फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी नकुल दुबे याने वेण्णा जलाशयात आत्महत्या करुन पाच दिवस होवूनही त्याचा मृतदेह हाती लागत नसल्यामुळे एनडीआरएफ जवानांना पाचारण करण्यात आले होते. परंतु, ...Full Article
Page 17 of 349« First...10...1516171819...304050...Last »