|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारातवेराच्या धडकेने शिक्षकाचा मृत्यू

महामार्गावर वालोपेतील दुर्घटना चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून भरधाव वेगाने आलेल्या तवेरा गाडीने मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दांपत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पती जागीच ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 6 वाजता वालोपे येथे घडली.   राजेंद्र जानू गमरे (50) असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव असून  त्यांच्या पत्नी शिक्षिका चित्रा राजेंद्र गमरे ...Full Article

महाबळेश्वरात झोपडपट्टीला आग

प्रतिनिधी/ महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळा क्र. 1 च्या पाठीमागील तर नगरपालिका सोसायटीजवळ असलेल्या झोपडपट्टीला आग लागुन आगीत तीन ते चार झोपडय़ा जळुन खाक झाल्या. सुदैवाने या आगीत जिवीतहानी झाली ...Full Article

बायोमायनिंग मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

वार्ताहर /कराड : rयेथील नगरपालिकेच्या बाराडबरे येथे सुरू असलेल्या बायोमायनिंग मशिनच्या बेल्टमध्ये हात अडकल्याने मशिनमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27 रा. चांदोरी बुद्रुक, जि. ...Full Article

साताऱयात जलवाहिनीत सापडले दगड

प्रतिनिधी /सातारा : राजपथावर दोन दिवसांपूर्वी चांगला रस्ता पालिका खोदत असल्याने नागरिक भुवया उंचवत होते, परंतु तब्बल दोन दिवसांच्या शोधानंतर गुरुवारी सकाळी नवरंग दुकानासमोरील जलवाहिनीमध्ये दगड आढळले. हे हटवण्यात ...Full Article

संदीपभाऊ शिंदे यांच्या फ्लेक्सवर कारवाई

प्रतिनिधी /सातारा : माजी जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ लक्ष्मण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सात फ्लेक्सवर सातारा शहर पोलिसांनी गुरूवारी कारवाई केली. हे सर्व फ्लेक्स काढून ...Full Article

लूटमार, चेनस्नेचिंग करणारे दोघेजण गजाआड

प्रतिनिधी /सातारा : फिरायला गेलेल्या जोडप्यांना, युवकांना रस्त्यात अडवून त्यांना लुटणाऱया तसेच मेढा परिसरात चेनस्नेचिंगचे तीन गुन्हे दाखल असलेले आरोपी आकाश उर्फ चेतन संभाजी जाधव (वय 20 रा. ढगेवाडी, ...Full Article

कराड पालिका चालणार सौर ऊर्जेवर

देवदास मुळे /कराड : कराड शहरात सर्व पथदिवे बदलून एलईडी दिवे लावण्याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. आता राज्य शासनाच्या ऊर्जा विकास अभिकरणकडून 10 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा ...Full Article

पाण्यासाठी नागरिकांचा साताऱयात उद्रेक

प्रतिनिधी/ सातारा गेले दहा दिवसापासून करंजे परिसरात पाण्याची टंचाई होत आहे. त्यावरुन नागरिकांनी जीवन प्राधिकरणाचे अभियंता वडेरा यांना फोनवरुन कल्पना दिली जात होती. तरीही दुरुस्तीचे काम हाती घेतले जात ...Full Article

पालिकेचे खडडे बनले धोकादायक

प्रतिनिधी / सातारा शहरात सध्या ग्रेड सेपरेटचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम निर्माण होताना दिसत आहे. शहरातील छोटय़ा ö मोठय़ा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. ...Full Article

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंगावर घेतले रॉकेल ओतून

प्रतिनिधी/सातारा अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याबाबत रहिमतपूर पोलिसांना माहिती दिली. संशयितांची नावेही दिली. तरीही उलट पोलिसांकडूनच दमदाटी केली जाते. ऍट्रोसिटीची धमकी दिली जाते. मुलीचे प्रेम असल्याचेच पोलिसांकडून सांगितले जावून कोणताही ...Full Article
Page 19 of 333« First...10...1718192021...304050...Last »