|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अभ्यासात नगरसेवक गर्क

प्रतिनिधी/ सातारा सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा 2 नोव्हेंबर नंतर गुरुवार 11 रोजी होत आहे. या सभेत सत्ताधाऱयांकडून विषयपत्रिकेत 34 विषय घेतले आहेत. त्यातील कोणत्या विषयावर चर्चा करायची? यासाठी नगरविकास आघाडीकडून अभ्यास सुरु आहे. तर सातारा विकासकडून त्यावर काय उत्तर द्यायचे याचीही तयारी होत आहे. भाजपाच्या नगरसेवकांकडूनही नगराध्यक्षांना कसे कोंडीत पकडायचे याचेच डावपेच आखले जात आहेत. त्यामुळे गुरुवारी होणारी सर्वसाधारण ...Full Article

पालिकेची फुटपाथवर स्वच्छता मोहिम…

प्रतिनिधी/ सातारा नवीन वर्षात अनेक संकल्प करत पालिकेने शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. शहरात कुठेही कचरा टाकला जाऊ नये, यासाठी कचरा टाकू नये. असे फलक लावले आहेत. ...Full Article

रस्त्यावरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई

प्रतिनिधी/ सातारा पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज सलग तिसऱया दिवशी वाहतुकिस अडथळा ठरणा-या रस्त्यावरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करत  फळ व भाजी विक्रेते तसेच हातगाडीवाले यांना प्रत्येकी 200 ते 300 ...Full Article

गुंगीचे औषध देवून ट्रक चालकाला लुटले

प्रतिनिधी/ सातारा मुंबई ते कर्नाटक निघालेल्या ट्रक चालकाला नागठाणे येथे जेवणाच्या निमित्ताने ट्रक मधीलच प्रवाशाने गुंगीचे औwषध देवून लुटले. ट्रकचालक अद्यापही गुंगीत असल्याने नेमके किती रूपयांना लुटले याची माहिती ...Full Article

जाखणगावच्या जलसंधारणाची दखल जागतिक पातळीवर

केशव जाधव/ पुसेगाव खटाव तालुक्यातील जाखणगावच्या जलसंधारणाची दखल आता राज्य नव्हे, देश नव्हे तर जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. चौदा देशाच्या प्रतिनिधींनी जाखणगावमध्ये चक्क दोन दिवसांचा मुक्काम ठोकून गावकऱयांनी ...Full Article

वाळू चोरीचा डंपर पकडण्यासाठी गेलेल्या भरारी पथकातील कोतवालास जोरदार मारहाण

प्रतिनिधी/ म्हसवड चोरटीवाळू सांगली जिल्यात  घेवून निघालेल्या डंपरचा पाटलाग करून डंपर  पकडण्यासाठी गेलेल्या महसूलच्या भरारी  पथकातील खजगी गाडी चालवत असलेल्या तलाटय़ास सात ते आठ जणांनी जोरदार मारहान केली या ...Full Article

साताऱयातील व्यापाऱयाला 11 लाखाला गंडा

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरातील व्यापारी प्रदीप गंगाराम पटेल (वय 23) हे पतंजलीची उत्पादने विक्री करण्यासाठी डिलरशीप घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटवर शोध घेत होते. त्यांना दि. 8 डिसेंबर 2017 रोजी ...Full Article

अपघातात दोन बालकांचा हृदयद्रावक मृत्यू

  प्रतिनिधी/ नवारस्ता कोयनानगरजवळील संगमनगर धक्का येथे रस्ता ओलांडत असताना पाच वर्षाच्या बालकाला आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने बालक ठार झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या ...Full Article

अशोक पोतलेकर यांचा आत्महत्येचा प्रयत्न

वार्ताहर/ कराड अनैतिक संबंधातून बदनामीची धमकी देत 10 लाख रूपये खंडणी व एक फ्लॅटची मागणी करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी टोणपे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंदातील एक ...Full Article

सातारा पालिकेत विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी

नेत्यांनी अपवाद वगळता दिल्या नव्यांना संधी प्रतिनिधी/ सातारा सातारा पालिकेच्या विषय समितीच्या निवडी खासदार उदयनराजे यांच्या आदेशानुसार अपवाद वगळता नव्यांना संधी दिली गेली. त्यामध्ये सर्व बिनविरोध निवडी झाल्याचे पीठासन ...Full Article
Page 194 of 335« First...102030...192193194195196...200210220...Last »