|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा‘किसन वीर’ वरील विश्वास हीच आमची शक्ती

भुईंज वार्ताहरः  प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी करताना नवनवीन प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण प्रश्नांना सामोरे जात असताना यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी किसन वीर कारखाना व्यवस्थापनावर दाखविलेला विश्वास हीच आमची शक्ती आहे. वाहतूक कंत्राटदारापासुन कारखान्यातील कामगारांच्या योग्य नियोजनामुळे व सांघिकतेच्या जोरावर हा हंगाम यशस्वी झाला असल्याचे प्रतिपादन, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी केले. ...Full Article

महामार्गावरील जाहिरात फलक हटवले

प्रतिनिधी /गोडोली : आनेवाडी टोलनाका ते वाढेफाटा दरम्यान महामार्गालगत असलेल्या व्यवसायिकांनी बेकायदेशीररित्या व्यवसायाचे फलक लावले होते. यामुळे अपघातासाठी ते धोकादायक ठरत होते. वारंवार फलक हटविण्याबाबत सूचना देऊनही ते काढले ...Full Article

सातारा जिह्यात तृतीयपंथी 17 मतदार

प्रतिनिधी/ सातारा सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जागृती मोहीम वारंवार निवडणूक विभाग राबवत आहे. मतदार नोंदणी अभियानही जिह्यात दोन दिवस राबवण्यात आले होते. त्या दोन दिवसांमध्ये मतदारांची संख्या वाढली ...Full Article

खटावच्या सुपुत्रांची औद्योगिक विकासात झेप

फिरोज मुलाणी/ औंध खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यात उभा राहिलेल्या कारखानदारीमुळे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले असून औंद्योगिक विकासाचे नवीन दालन खुले झाले आहे. रणजितसिंह देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे ...Full Article

युतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ अंबाबाई दर्शनाने!

प्रतिनिधी/ सातारा पुणे येथील सेना-भाजपाची सोमवारची बैठक दुखवटय़ाच्या कारणास्तव स्थगित करण्यात आली. परंतु त्याऐवजी सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील सेना-भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळच थेट अंबाबाईच्या चरणी फोडून 24 रोजी देशाचे ...Full Article

शेखर गोरेंच्या भूमिकेबाबत औत्सुक्य

धनंजय क्षीरसागर/ वडूज आगामी लोकसभा निवडणुकीत माण-खटावचे डॅशिंग युवा नेते शेखरभाऊ गोरे नेमकी काय भूमिका घेणार याबाबत त्यांच्या समर्थकांसह राजकीय जाणकारांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले आहे. काँग्रेस आघाडी व शिवसेना ...Full Article

सुट्टय़ांमुळे मतदानाचा टक्का यंदा कमी होणार?

प्रतिनिधी/ सातारा सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक 23 एप्रिल रोजी होत आहे. अर्थात आता या निवडणुकीला अवघे 35 दिवस राहिले आहेत. दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत, ...Full Article

रहिमतपूरातील ‘कमळ’ वर राजकीय पक्षांचा आक्षेप

वार्ताहर/ रहिमतपुर लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरु  आहे. सर्व राजकीय पक्ष आणि सरकारी यंत्रणा आचारसंहिते उल्लंघन होणार नाही  याची दक्षता घेत आहे. राजकीय राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे ...Full Article

पोलीस उपनिरीक्षक झालेल्या ग्रामीण तरुण-तरुणींचा सत्कार

प्रतिनिधी/ फलटण ग्रामीण तरुणांनी प्रशासनातील खुर्चीवर बसून ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचा खरा अर्थ आणि त्याचा उपयोग लक्षात येणार नाही. या संकल्पनेतून गेली 20/25 वर्षे ग्रामीण तरुणांना ...Full Article

प्रभाकर देशमुखांनाच उमेदवारी द्या

प्रतिनिधी/ वडूज माढा लोकसभा मतदारसंघातून कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आाघाडीची अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी मागणी डांभेवाडीच्या सरपंच श्रीमती यमुना देशमुख यांनी प्रमुख ...Full Article
Page 2 of 36512345...102030...Last »