|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा
काळ आला होता, पण वेळ नाही!

शहर प्रतिनिधी /फलटण : महाबळेश्वरहून नांदेडकडे निघालेली भरधाव वेगातील क्रुझर गाडी चालकास वळणाचा अंदाज न आल्याने थेट पूर्ण क्षमतेने वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्यात गेली. सदर गाडीतील सहाजण पोहत बाहेर आले असले तरी एक तरुण वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, फलटण-पंढरपूर रोडवरील कोळकी हद्दीतील रावरामोशी पूल, तेथील अशास्त्राrय वळण व बांधकाम विभागाचा कारभार या घटनेने पुन्हा एकदा ...Full Article

शिवभक्तांनी रायगडावर बसवल्या दोन सोलर लाईट

सातारा : ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे आणि शिवकार्याच्या ध्येयाने झपाटून काम करणारे शिवभक्त सातारा जिह्यात कार्यरत आहेत. चौथे दुर्ग संमेलन दातेगडावर झाले. त्या संमेलनात शिवविचार ...Full Article

विजय दिवस समोराहास कराडमध्ये प्रारंभ

प्रतिनिधी /कराड : विजय दिवस समारोह समितीच्या वतीने सलग विसाव्या वर्षी येथे विजय दिवस समारोहास गुरूवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी शोभायात्रेने विजय दिवसच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली. शुक्रवारी 15 रोजी ...Full Article

नॅशनल मुव्हमेंट सर्व्हेत हेमंत पाटील यांना स्थान

प्रतिनिधी/ सातारा दिल्लीच्या नॅशनल वॉच मुव्हमेंट या सामाजिक संस्थेने केलेल्या समाजसेवकांच्या यादीत साताऱयातील काशिळ गावचे सुपूत्र व भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. ...Full Article

रिपाइंचे तहसिल कार्यालयाच्या परिसरात धरणे

प्रतिनिधी/ सातारा तहसील कार्यालयात सर्वसामान्य माणसांची पिळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक आघाडीने तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात फारुख पटनी, आयशा पटनी, साईनाथ ...Full Article

गोडोली येथील फायनान्स कंपनीत 24 हजाराची चोरी

प्रतिनिधी/ सातारा शाहुनगर गोडोली येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या बंद दरवाजेचे कुलूप नकली चावीने उघडून बँकेतील संगणक व हेल्मेट असा 24 हजार 350 रूपयांचा मुद्येमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेला. ...Full Article

मराठीच्या अभिजातसाठी आता दिल्लीत धरणे आंदोलन

प्रतिनिधी/ सातारा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पत्राव्दारे कळवले होते. ...Full Article

शिरवळमधील जबरीचोरी करणाऱया टोळीस मोक्का

प्रतिनिधी/ सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा जिल्हय़ातील संघटित गुन्हेगारी करणाऱया टोळक्यांचे कंबरडे मोडण्यास सुरूवात केली आहे. जिल्हय़ातील 7 टोळक्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतर मंगळवारी शिरवळमधील चंद्रकांत ऊर्फ चंदर ...Full Article

भाजप सरकारला जनताच जागा

वार्ताहर/ एकंबे केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारला जनता अक्षरश: वैतागली आहे. तीन वर्षे या सरकारने जनतेला गंडवले असून, जनताच आता सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ...Full Article

पालिकेने बुजवले शहरातील खड्डे

  प्रतिनिधी/ सातारा शहरातील 40 वॉर्डातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे सातारकरांचे चांगलेच कंबरडे मोडू लागले आहे. पालिका प्रशासनानेही शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असून अजून एका आठवडय़ात ...Full Article
Page 20 of 149« First...10...1819202122...304050...Last »