|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराऑनलाईन गंडा घालणाऱया तिघांना दिल्लीत अटक

कराड तालुका पोलिसांची कारवाई; सायबर सेलच्या मदतीने गुन्हेगारांचा माग वार्ताहर/ कराड मलकापूर (ता. कराड) येथील निवृत्त शिक्षकास दिल्लीतील तिघांनी पॉलिसीचे पैसे व विमा करून देतो, असे सांगून सुमारे 14 लाखाला गंडा घातल्याची घटना घडली होती. याबाबतची फिर्याद संभाजी ज्ञानदेव दाभोळे (वय 62, रा. आगाशिवनगर, मलकापूर) यांनी पोलिसात दिली होती. या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी दिल्ली येथून तिघांना अटक केली ...Full Article

दाबोळी विमानतळावर 9 लाखाचे सोने जप्त

ंप्रतिनिधी/  वास्को दाबोळी विमानतळावर एका हवाई प्रवाशाकडून 9 लाख 20 हजार रूपये किमतीचे तस्करीचे सोने पकडण्यात आले. काल रविवारी सकाळी दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली. या ...Full Article

यवतेश्वरच्या कडय़ावरुन पडून टेकर्सचा मृत्यू

प्रतिनिधी/ गोडोली यवतेश्वर डोंगरावर असणारा ज्वालामुखी पाहण्यासाठी अनेक गिर्यारोहक जात असतात. अशाच पद्धतीने अंतरिक्ष आपल्या 4 मित्रांसह सकाळी सात वाजण्याच्या सुमारास यवतेश्वरच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी रविवारी पहाटे गेले होते. त्यातील  ...Full Article

43 दिवसांचे काऊंट डाऊन सुरु

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज : अवैध बाब आढळल्यास कारवाई अटळ प्रतिनिधी/ सातारा लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वतुर्ळात निवडणुकीचे पडघम गेल्या दोन वर्षांपासून वाजू लागले असताना रविवारी लोकसभा निवडणुकीची ...Full Article

खंडाळय़ाजवळ विचित्र अपघातात एक ठार

प्रतिनिधी/ खंडाळा सातारा-पुणे रस्त्यावर खांबाटकी बोगद्याजवळ शनिवारी रात्री अकराच्या सुमारास  पलटी झालेल्या मालट्रकची डिझेल टाकी फुटल्यामुळे डिझेल व ऑईल रस्त्यावर आले. यामुळे रस्ता निसरडा होऊन अनेक वाहने घसरून एकमेकांना ...Full Article

पालिकेचा वसुली विभाग झाला ऍक्टीव्ह

प्रतिनिधी/सातारा सातारा शहरात सोयीसुविधा द्यायच्या असतील तर कर हा नियमित भरला गेला पाहिजे. मात्र, काही मंडळी अशाही आहेत की त्या पालिकेचा कर बुडवणारच. अशा बडय़ा धेंडांना वठणवीर आणण्यासाठी सातारा ...Full Article

शहरात पाणी वितरणचा बोजवारा

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरासह उपनगरातील शाहूपुरी, खेड, कृष्णानगर, संगमनगर, कोडोली, गोडोली, शाहूनगर भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळय़ाची तीव्रता मार्चमध्येच वाढू ...Full Article

पवारांच्या मध्यस्थीने उदयनराजे – शिवेंद्रराजेंची दिलजमाई

ऑनलाईन टीम /  सातारा : पक्षांतर्गत धुसफूस थांबवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली आहे. पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत साताऱयाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची ...Full Article

वेण्णा फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ मेढा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीनिमित्त वेण्णा फाउंडेशन, ओझरे या सामाजिक संस्थेच्यावतीने ओझरे या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, 102 बाटल्या रक्तसंकलन करण्यात ...Full Article

परमाळे गावाने काढली निवृत्त सैनिकांची मिरवणूक

वार्ताहर/ परळी ‘सैनिक’ म्हणजे देशाचा कणा, समाजाचे भूषण. या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परमाळे या गावाने यात्रोत्सव काळात परिसरातील निवृत्त सैनिकांची गावातून मिरवणूक काढत त्यांचा गैरव करत आगळा निर्णय ...Full Article
Page 21 of 379« First...10...1920212223...304050...Last »