|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

वरोशी ग्रामस्थांनी श्रमदानातून केले पाणी साठवण टाकीचे काम

वार्ताहर/ केळघर जावली तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच केळघर भागातील वरोशी गावची पिण्याच्या पाण्याची टाकीचे कच्चे बांधकाम व नादुरुस्त अशी असणारी टाकी होती. गावात भीषण पाणी टंचाई असून नागरिक पाणी टँकर सुरू व्हावा म्हणून मागणी करीत आहेत. अशा वेळी वरोशी ग्रामस्थांनी गावात बैठक घेऊन पाण्याच्या टाकीचे काम करण्याचा निश्चय केला. शासकीय निधीची वाट न ...Full Article

अब्रू वाचवण्यासाठी गोरेंची धडपड

प्रतिनिधी/ सातारा ज्यांनी दोन महिन्यांपर्यंत भाजपाची अब्रू काढली. त्यांनाच आता भाजपचा पुळका येऊ लागला आहे. आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आणि कार्यकर्ते सोडून जात असल्याने अब्रू वाचवण्यासाठी आमदार जयकुमार गोरे ...Full Article

ट्रक-लक्झरी बसची वाठारस्टेशननजिक समोरासमोर धडक,

वार्ताहर/ कोरेगांव कोल्हापूरहून उत्तर भारतात देवदर्शन व सहलीसाठी निघालेल्या लक्झरी बस व ट्रकची सातारा- लोणंद रस्त्यावर वाठार स्टेशन ते आदर्का फाटय़ादरम्यान समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. निष्णाई पेट्रोल ...Full Article

दलालाकडुन 20 लाखांच्या साखरेचा अपहार

सांगलीच्या दलालाविरोधात कराड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल वार्ताहर/ कराड  वेदिका सेल्स कार्पोरेशनच्या लेटर पॅडवर परस्पर डिलीवरी ऑर्डर नंबर बनवून कारखान्यातून साखर भरलेली गाडीने पाठवून दिलेल्या सुमारे वीस लाख रूपये ...Full Article

उरमोडी दाऱयाचे काम रखडल्याने पाण्यासाठी टाहो

प्रतिनिधी/ वडूज वाकेश्वर (ता. खटाव) येथील उरमोडी कॅनॉलवर लक्ष्मीमाता मंदिरानजीक नवीन दारे मंजूर झाले आहे. या दार्याचे काम वेळेत न झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांना पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात टाहो फोडावा ...Full Article

पीएम मोदी चित्रपटाला सातारकरांची गर्दी

प्रतिनिधी/ सातारा भारतात सुनामीलाट आणून प्रचंड मताधिक्याने नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर आपला दावा सांगितला आहे. एवढे मताधिक्य घेणारे भाजपचे हे प्रथमच पंतप्रधान आहेत. त्यामुळे अनेकांना पंतप्रधान ...Full Article

खासगी शाळांकडून पालकांची लूट

प्रतिनिधी/ सातारा जून महिना जवळ येऊ लागला असून पालकांना आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळाचा दर्जा सुधारू लागला असताना जिह्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या ...Full Article

जिह्यात धावताहेत मुदतबाह्य बसेस

प्रतिनिधी/ गोडोली गत अडीच वर्षात सातारा विभागात एक ही नवी एसटी बस आली नाही, त्यामुळे 10 वर्षे होऊन मुदत संपलेल्या 125 पेक्षा अधिक बसेसच्या बॉडय़ा बदलून, डागडुजी करून अजूनही ...Full Article

माजी विद्यार्थ्यांनी केली लाख मोलाची मदत

प्रतिनिधी/ सातारा जावली तालुक्यातील रयतचे पहिले माध्यमिक विद्यालय म्हणून सर्वदूर किर्ती पसरलेल्या पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विकास झपाटय़ाने होत आहे. या विकासात खारीचा वाटा म्हणून म्हणून 1988-89 या ...Full Article

पी.के. इंडस्ट्रिजला परदेशी पाहुण्यांची भेट

प्रतिनिधी / वडूज तडवळे (ता.खटाव) येथील सुपुत्र वसंतराव दिनकर खाडे व त्यांचे चिरंजीव प्रतिक खाडे यांनी नवीन बांधलेल्या पी. के. इंडस्ट्रीज साईटला भेट देण्यासाठी चीनच्या लॅनसॉन या कंपनीच्या अधिकाऱयांनी ...Full Article
Page 22 of 415« First...10...2021222324...304050...Last »