|Sunday, September 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारापालिकेची वसूली मोहिम धडाक्यात सुरू

प्रतिनिधी/ सातारा पालिकेने यावर्षी वसुलीची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 11 थकबाकीदार यांची नळ कनेक्शन तोडली आहेत. यामधे नंदकुमार बाबुराव माने (रा.526 मनगवारपेठ) यांनी 25 हजार 588 रूपये, गणपतदास रामदास शेठ (रा.103 मंगलवार पेठ) यांनी 17 हजार 950 रूपये, रामचंद्र भाऊ शिंदे (रा.571 मंगळवार पेठ) 24 हजार 565 रूपये, मारुती ...Full Article

वेण्णालेकचं पाणी मुरतय कर्मचाऱयांच्या खिशात

पाच कर्मचारी निलंबित   नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांचे चौकशीचे आदेश प्रतिनिधी/ महाबळेश्वर वेण्णालेक येथील बोटक्लब मधील कथित अफरातफरीची माहिती मिळताच शनिवारी सायंकाळी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे मुख्याधिकारी आशा राऊत व नगरसेवक ...Full Article

आंधळी गटाकडे जिल्हय़ाच्या नजरा

लालासाहेब दडस/ दहिवडी काँग्रेसचे आमदार जयकुमार गेरे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केलेल्या आंधळी जिल्हा परिषद गटात काँग्रेसपुढे राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. शेखर गोरेंनी काँग्रेसमधून ...Full Article

सेनेतील गटबाजी संपणार कधी ?

धनंजय क्षीरसागरS/ वडुज मागील आठवडय़ात पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी खटाव तालुक्यात निमसोड व पुसेगांव या दोन ठिकाणी जाहीर सभा केल्या. निमसोड येथील सभेस दोन्ही तालुकाप्रमुख गैरहजर होते. तर पुसेगांवच्या ...Full Article

शिरवळ अपघात 1 युवती ठार 11 जखमी

वार्ताहर / शिरवळ शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये पुणे -बंगलोर महामार्गावर शनिवारी अनेक ठिकाणी अपघात झाले. अपघातांमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनिअर युवती जागीच ठार तर अकरा जण गंभीर जखमी झाले. ...Full Article

वाईत बॉयलरचा भीषण स्फोट

प्रतिनिधी/ वाई वाईतील फुलेनगर (चौडा फाटा) येथे हळद शिजवित असताना बॉयलरचा जोरदार स्फोट होऊन चौघे जखमी झाले. हा स्फोट शनिवार 28 रोजी आनंदा अडसूळ यांच्या शेतात झाला. जखमींमध्ये अडसूळ ...Full Article

शेती पाहण्यासाठी अमेरिकन दाम्पत्य मोरणा विभागात मुक्कामी

राजेश भिसे/ नवारस्ता पाटणसारख्या ग्रामीण, डोंगराळ तालुक्यातील शेतीची अमेरिकेतील एक तरुण दाम्पत्यास भुरळ पडली आहे. हे दाम्पत्य सध्या मोरणा विभागात मुक्कामास आहे. दरम्यान, हे अमेरिकन दाम्पत्य भारतामधील पुणे येथे ...Full Article

महसूल लिपीकासह शिपाई 50 हजारांची लाच घेताना अटक

प्रतिनिधी / बारामती जमिनीच्या पोटखराबा दुरूस्तीचे काम वरिष्ठाकडून करून घेण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच स्वीकारताना बारामती तहसील कार्यालयातील लिपीक जमीर सलीम मुलाणी व शिपाई समीर आदम सय्यद यां दोघांना ...Full Article

मराठय़ानों,आता एकच काम… 31 जानेवारीला चक्का-जाम..!

प्रत्येक तालुक्यात होणार चक्का जाम आंदोलन   युवक, युवती, महिलांचा लक्षणीय अन् उत्स्फूर्त सहभाग घेणार प्रतिनिधी/ सातारा सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’च्या वतीने पुकारण्यात आलेला ...Full Article

शरद पवारांची पाटील कुटुंबीयांना कौटुंबिक भेट

प्रतिनिधी / सातारा येथील प्रसिध्द वकील ऍड. के.व्ही.पाटील यांच्या पत्नी व प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. राहूल पाटील यांच्या मातोश्रींचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले होते. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खासदार ...Full Article
Page 262 of 270« First...102030...260261262263264...270...Last »