|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारावाई नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहीम तीव्रतेने राबवणार

प्रतिनिधी/ वाई वाई नगरपरिषदेच्यावतीने नगरपालिका हद्दीतील विविध रस्त्यावर व्यवसायधारकांनी आणि नागरिकांनी तसेच बांधकाम व्यावसायिकांनी आणि घरमालकांनी केलेली अतिक्रमणे हटविली जाणार असून ही मोहीम 14 नोव्हेंबर पासून राबविली जातणार असल्याची माहिती वाई नगरपालिकेने मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस निरिक्षक विनायक वेताळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनील सावंत, गटनेते भारत खामकर, ...Full Article

जिल्हा परिषदेतच महिला स्वच्छतागृहाचे ‘तीन तेरा’

प्रतिनिधी/ सातारा तात्कालिन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सुरु केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातही सातारा जिल्हा परिषदेने अव्वल क्रमांक मिळवला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वीही केंद्रात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरवही ...Full Article

माचीपेठेतील खुनप्रकरणी एकास अटक,दोघे फरारी

प्रतिनिधी/ सातारा माचीपेठ येथील अदालत वाडय़ाच्या मागे सोमवारी सायंकाळी लक्ष्मण विठ्ठल माने या युवकाचा खून झाला होता. या खून प्रकरणी अजय धोंडिबा कोकरे या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. ...Full Article

हुतात्मा सुभाष कराडे यांना अखेरची मानवंदना

वार्ताहर/ लोणंद “अमर रहे अमर रहे सुभाष कराडे अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, सुभाष तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांच्या आवेशात, ...Full Article

तमाशावरुन कुंभारगाव-चाळकेवाडीत धुमश्चक्री

तुफान दगडफेकीत तीन पोलिसांसह सुमारे 20 जण जखमी, 35 जणांवर गुन्हा प्रतिनिधी/ ढेबेवाडी पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रेदरम्यान कुंभारगाव आणि चाळकेवाडी या दोन गावाचे युवक, ग्रामस्थांमध्ये तमाशावरुन जोरदार ...Full Article

उद्धव ठाकरेंची 26 रोजी कराडात जाहीर सभा

प्रतिनिधी / कराड शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱयावर येत आहेत. या दौऱयात 26 नोव्हेंबरला ठाकरे यांची जिल्हय़ातील एकमेव जाहीर सभा कराडमध्ये घेण्याचे निश्चित झाले असल्याची ...Full Article

सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची गोळ्य़ा झाडून आत्महत्या

वार्ताहर/ वेणेगाव छत्तीसगड राज्यातील बांदे (पखनंजोरे) जिल्हा कनकेर येथे सेवा बजावत असताना निसराळे  (ता.सातारा) येथील सीमा सुरक्षा दलाचा जवान प्रशांत दिनकर पवार यांने स्वत:च्या जवळ असणाऱया बंदुकीने गोळी झाडून ...Full Article

अशोक मोनेंसह 10 नगरसेवकांविरूद्ध न्यायालयात केस दाखल

राष्ट्रगीताचा अवमानप्रकरणी वसंत लेवे यांची कोर्टात धाव, सीडी पाहिल्यानंतरच केली केस दाखल प्रतिनिधी/ सातारा नगरपालिकेत सभेवेळी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी नगरसेवक अशोक मोनेंसह 10 नगरसेवकांविरूद्ध नगरसेवक वसंत लेवे यांनी थेट ...Full Article

कार-ट्रक्टर अपघातात कोपर्डे माजी सरपंचाचा मृत्यू

वार्ताहर/ पट्टणकुडी  रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव वेगात बोलेरो कारने मागून जोराची धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पट्टणकुडीनजीक घडली. या अपघातात एकजण जागीच ठार तर सहाजण ...Full Article

फलटणमध्ये डेंग्यूने घेतला तरूणाचा बळी

प्रतिनिधी/ फलटण फलटण शहरातील राजेश बबनराव कुरकुटे (वय 38) यांचे रविवारी पहाटे डेंग्यूने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कुरकुटे यांचा मृत्यु अहमदनगर येथे झाला आहे. गेल्या पंधरा दिवसातील डेंग्युने ...Full Article
Page 263 of 377« First...102030...261262263264265...270280290...Last »