|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारामाजी सैनिक बेपत्ता की फरारी ?

प्रतिनिधी/ सातारा तामजाई नगर येथील रुद्राक्ष रेसिडेन्सी मध्ये राहणारे माजी सैनिक राहुल गणपत आढाव वय-40 हे सावकारीला कंटाळून पत्नी स्वाती व दोन मुली समृद्धि व सिद्धी यांना घेवून 4 जुलैपासून बेपत्ता झाले होते. तसेच त्यांनी त्यांच्या आईच्या नावे चिट्टी लिहून ठेवली होती. व मी माझ्या कुटुंबासह आत्महत्त्या करत आहे. माझ्याकडून तुम्हाला काही त्रास झाला असल्यास मी सर्वांची माफी मागतो. ...Full Article

अतिवृष्टीबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

प्रतिनिधी/ सातारा  हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.  नदीपात्र व धरणातील पाण्याच्यापातळीतही झपाटय़ाने वाढ होत आहे.  तरी नागरिकांनी सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी ...Full Article

वाघोलीच्या शेतकऱयाचा नांदवळमध्ये शेतात धारदार शस्त्राने खुन

वार्ताहर/ कोरेगाव नांदवळ (ता.कोरेगाव) येथे बुधवारी सकाळी शेतात गेलेल्या शैलेंद्र अशोक भोईटे (वय 43) यांचा शेतातील शेडमध्ये धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात झाला. शैलेंद्र भोईटे यांचे गाव वाघोली ...Full Article

रस्ता रूदीकरण नाही झाले तर आर. पी . आयचे उपोषण

प्रतिनिधी/ सातारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तांदुळ आळी येथील लंबे बोळ ते न्यु इंग्लिश रस्ता रूंदीकरणा बाबत उपजिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन देताना आर. पी. आयचे जिल्हाकार्याध्यक्ष सचिन ...Full Article

विविध संघटनांनी चायना वस्तू केल्या भस्मसात

प्रतिनिधी/ सातारा मेड इन चायनाला भारतातून हद्दपार करा, चायना वस्तूंचा निषेध अशा घोषणा देत, रिपाइं, हेरंब प्रतिष्ठान, मातोश्री प्रतिष्ठान आदी विविध संस्था, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर चायना वस्तूंची होळी केली. ...Full Article

महाबळेश्वर व परिसरात मुसळधार पाऊस

प्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर व परिसरात गेली काही दिवस धुवाँधार पाऊस सुरु असून रात्रभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहर व तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्खळीत झाले आहे.शनिवारी रात्री पावसाचा जोर ...Full Article

महाबळेश्वर व परिसरात मुसळधार पाऊस

प्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर व परिसरात गेली काही दिवस धुवाँधार पाऊस सुरु असून रात्रभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहर व तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्खळीत झाले आहे.शनिवारी रात्री पावसाचा जोर ...Full Article

विज वितरण कंपनीचे कामकाज निराशाजनक

प्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर येथिल विज वितरण कंपनीचे कामकाज अत्यंत निराशाजनक झाले असून वारंवार वीज जाण्याचे प्रकार अद्याप न थांबल्याने येथिल नागरिक संतप्त झाले आहेत. परंतू खात्याला त्याचे काहीच देणे ...Full Article

शासकीय योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा : डॉ. उंडेगांवकर

प्रतिनिधी/ वडूज शासनाची कोणतीही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी गांवपातळीवर ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढला पाहिजे. हा लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. दुर्गादास उंडेगांवकर यांन केले. ...Full Article

‘नॉट इन माय नेम’चा साताऱयात मोर्चा

प्रतिनिधी/ सातारा हिंदू- मुस्लिम भाई भाई, इन्क्लाब जिंदाबाद, हल्लाबोल, नही चलेगी नही चलेगी झुंडशाही नही चलेगी अशा घोषणा देत नॉट इन माय नेम या गोंडस नावाखाली साताऱयात डाव्या विचारांच्या ...Full Article
Page 264 of 335« First...102030...262263264265266...270280290...Last »