|Saturday, September 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराहा तर आ.गोरेंचा खोडसाळपणा

प्रतिनिधी / सातारा आमदार व बँकेचे संचालक जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीवर बँकेच्या संचालक मंडळाचे नियंत्रण असल्याचे कारण दिले आहे. हा त्यांचा खोडसाळपण आहे. भरतीस जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत स्थगिती देण्याबाबत पत्राने आचारसंहिता कक्ष प्रमुख, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017 तथा जिल्हाधिकारी सातारा यांना कळविले असल्याचे सुनिल माने यांनी ...Full Article

जलतरणाच्या आखाडय़ात ‘दंगल’ बाप-लेकरांची

सुशांत पाटील/ सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलचे उपशिक्षक श्रीमंत शामराव गायकवाड यांना लहानपणापासून पोहण्याची आवड. या आवडीचा वसा त्यांच्या मुलांनी वयाच्या दुसऱया वर्षापासून जोपासला. भारतात कोठेही जलतरण स्पर्धा असली ...Full Article

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा

प्रतिनिधी/ म्हसवड   दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत  चालली असून, अपघाताच्या प्रमाणात देखिल वाढ होत चालली आहे. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन चालकांनी करावे.  त्यामुळे आपले व दुसऱयांचे देखील प्राण वाचवता ...Full Article

तडीपार गुंडाकडून पिस्टल हस्तगत

प्रतिनिधी/ कराड बलात्कार, खून, दरोडय़ाचा प्रयत्न आणि मारामारीच्या गुन्हय़ात पुण्यातून तडीपार असलेल्या कुख्यात गुंडास कराड पोलिसांनी आगाशिवनगर-मलकापूर (ता. कराड) येथे पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून परदेशी बनावटीच्या पिस्टलसह चार जिवंत ...Full Article

वॉटस्अपवरून महिलेची छेडछाड

प्रतिनिधी/ कराड वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेच्या वॉटस्अप नंबरवर मेसेज पाठवून तिची छेडछाड करणाऱयाविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश जाधव (रा. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव असल्याचे ...Full Article

राष्ट्रवादी कार्यालयात मुलाखतींचा धडाका

प्रतिनिधी/ सातारा राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडण़ुकीच्या इच्छूकांच्या मुलाखतीची अंतिम तारीख बुधवारी होती. बुधवारी सकाळपासूनच राष्ट्रवादी भवनात इच्छूकांनी भाऊगर्दी केली होती. सातारा, कराड, पाटण ...Full Article

इस्लामपूर नगरपालिकेच्या विषय समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व

प्रतिनिधी/ इस्लामपूर इस्लामपूर नगरपालिकेच्या विषय समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहीले. सार्वजनिक बांधकाम सभापतीपद पुन्हा मनिषा जयवंत पाटील यांना मिळाले. तर पाणीपुरवठा सभापतीपदी शहाजी पाटील, स्वच्छता,वैद्यक,सार्व.आरोग्य सभापतीपदी डॉ.संग्राम पाटील तर ...Full Article

वाहनचालकांनी सजग रहावे -घाडगे

प्रतिनिधी/ सातारा माणसाचे आयुष्य हे रस्त्याशी निगडीत असते पण, रस्त्यावरील नियमांकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे होणारे अपघात आयुष्य संपवितात. यासाठीच वाहनचालकांनी जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सातारा शहर वाहतूक ...Full Article

पर्यटकांसाठी नवे डेस्टिनेशन ‘केयना- नवे महाबळेश्वर’

प्रतिनिधी/ मुंबई महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा ही पर्यटकांची आवडती पर्यटनस्थळे आहेत. तिकडचा निसर्ग, पुरातन वास्तू, स्थळाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण आजही राज्यातील अनेक पर्यटनस्थळे अज्ञात आहेत. त्यापैकी एक ...Full Article

ओझर्डे गटात दोन्ही काँग्रेसमध्येच रंगणार पारंपारिक सामना

शिवाजीराव जगताप / वाई ओझर्डे गट राजकीयदृष्टय़ा जागरुक या गटाला वेगळा इतिहासही आहे. शेतकरी कामकरी पक्षाचे ज्येष्ठनेते कै. बाळासाहेब पिसाळ यांचे या गटात प्राबल्य होते. तसे कै. संभाजीराव निकम ...Full Article
Page 265 of 270« First...102030...263264265266267...270...Last »