|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराइथले भय कधीच संपत नाही…

वार्ताहर/ पाचवड धो धो कोसळणारा पाऊस डोंगरातून झेपावणारे छोटे मोठे धबधबे हिरवागार निसर्ग दाटधुके हे वातावरण महाबळेश्वर – पाचगणी प्रमाणेच त्याला लागूनच असलेल्या जावली तालुक्यात मनमोहून टाकत असले तरी याच जावली तालुक्यातील शिंदेवाडी व रुईघर (गणेशपेठ) येथील डोंगर कपारीत असणा-या घरातील व तेथे राहणा-या नागरिकांना मात्र हा मुसळधार पाऊस कोसळू लागला की, काळजामध्ये धस्स होते. माळीण गावावर 30 जूलै ...Full Article

जिल्हातंर्गत शिक्षकांच्या बदलीला स्थगिती

  प्रतिनिधी/ सातारा शाळा सुरु होवून महिना झाला असून अजून शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेमुळे अनेक शाळांवर शिक्षकच नसतात. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन होत नाही. त्यामुळे जिल्हातर्गंत शिक्षकांच्या बदल्या स्थगित करण्यात याव्यात, ...Full Article

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी

प्रतिनिधी/ नवारस्ता शुक्रवारी पहाटेपासूनच कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टीला सुरूवात झाली असून धरणात येणारी पाण्याची आवकही वाढल्याने गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीपातळीत तब्बल 3 फुटांनी वाढ होऊन धरणातील पाणीसाठा ...Full Article

आजी माजी सैनिक संघटना जायगांव फलकाचे अनावरण

वार्ताहर/ भोसरे जायगांव (खटाव) येथील आजी माजी सैनिकांनी संघटना एकत्रित येवून जायगांव येथील श्रमदान करून त्यांनी देससेवा ज्या पद्धतीने केली. त्याच पद्धतीने समाज सेवा करून आपली सामाजिक बांधीलकी दाखवून ...Full Article

हेल्मेट विक्री मंदावली

प्रतिनिधी/ सातारा शहरात हेल्मेट सक्ती होणार या निर्णयाने संपूर्ण शहरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते. हेल्मेट सक्ती नको म्हणून नागरिकांकडून जोरदार विरोध होत होता. त्यातच शहरातील वाढत्या समस्या आणि ...Full Article

कराडच्या गटशिक्षणाधिकाऱयांने केला झोल

प्रतिनिधी/ सातारा सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ग्रामीण भागात 71 प्राथमकि आरोग्य केंद्रे आणि 400 उपपेंद्रे आहेत. परंतु यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टरच नाहीत, त्यामुळे रुग्णांची सेवा कशी होणार?, ...Full Article

मोती तळे की कचरा भिरकवण्याचे आगार

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहर हे तळय़ांचे शहर म्हणून ओळखले जाते. यामधील शुक्रवार पेठेतील मोती तळय़ाची अवस्था सध्या बिकट बनली आहे. जागकित पर्यावरणदिनी याच तळय़ातील पर्यावरणपेमींनी स्वच्छता केली होती. दर ...Full Article

जतजवळ अपघातात तरूण ठार

प्रतिनिधी/ जत जत सांगली रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी सात वाजता बुलेट आणि काळी पिवळी वडाप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत येथील सनी किर्तीकर वय 32 या तरूणाचा मृत्यू झाला. तर त्यांच्या ...Full Article

नांगरे पाटलांचे हेल्मेट प्रेम टिकणार का?

प्रतिनिधी/ सातारा कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येत्या शनिवार, 15 पासून साताऱयात जिल्हय़ात हेल्मेट सक्तीचे फर्मान काढले आहे. हेल्मेट सक्ती हे उपप्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) व पोलीस ...Full Article

कोपर्डी प्रकरणी आज मोर्चे

वार्ताहर/ कराड कोपर्डी येथील युवतीवर बलात्कार झाल्याच्या घटनेस गुरूवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ व संशयित आरोपींना अद्यापही शिक्षा न झाल्याच्या निषेधार्थ शहरात गुरूवार 13 रोजी ...Full Article
Page 266 of 335« First...102030...264265266267268...280290300...Last »