|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारासीसीटीव्ही फुटेजमुळे सापडला खुनी

प्रतिनिधी /सातारा : खुनाच्या गुह्यात कोणताही पुरावा नसताना गुह्याच्या कार्यपद्धतीची योग्य व अचूक अशी साखळी जोडली व खुनी संदीप शिवशंकरप्पा बुडगी (वय 31 रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले. त्याने स्वप्निल गणेश सुतार (वय 23 रा. सोनाली वसाहत पेठवडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) याचा खून कराड परिसरात केल्याचे कबूल केले. कोणताही पुरावा नसताना केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ...Full Article

बोंडारवाडी प्रकल्पाच्या पाणी आरक्षणास शासनाची मंजुरी

प्रतिनिधी /सातारा : जावली तालुक्यातील मेढा भागातील 54 गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारी आमची जागा आम्ही उपलब्ध करुन दिली ...Full Article

जिल्हा परिषदेने केला स्वच्छता दूतांचा गौरव

प्रतिनिधी /सातारा : सातारा,दि.16 (जिमाका):  स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018 अंतर्गत जिह्याचा देशपातळीवर पहिला क्रमांक आणि त्याबद्दल त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार प्रातनिधीक ...Full Article

राष्ट्रवादीचा आत्मविश्वास गमावल्यानेच पवारांची उमेदवारी

प्रतिनिधी /कराड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्मविश्वास गमावला असून त्यांचा कार्यकर्त्यांवरही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच पवार कुटुंब घरातील उमेदवाऱया देत आहेत. शरद पवारांनी स्वतः माढय़ात उमेदवारी घेतली आहे. या ...Full Article

वाई बाजार समितीत हळदीचा दर प्रतिक्विंटल 8600 रु.

प्रतिनिधी /वाई : वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केटयार्डवर नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. हळदीच्या लिलावाचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितिन (काका) पाटील यांच्या शुभहस्ते ...Full Article

अणवेकर यांची सायकल मोहीम आदर्शवत- शिवेंद्रराजे

प्रतिनिधी /सातारा : दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी अनेक लोक विविध उपक्रम राबवतात आणि जनजागृतीही करतात. येथील सुशांत अणवेकर यांनी दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरुन ...Full Article

सातारच्या शेख यांना शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार

सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्यावतीने पुरस्कार विशाल कदम/ सातारा नागठाणे (ता. जि सातारा) येथील शहाबुद्दीन कादर शेख यांना सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्यावतीने राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी ...Full Article

दुष्काळग्रस्तांसाठी ओला चारा

वार्ताहर/ आनेवाडी समाजासाठी अनेक लोक काम करताना दिसतात. मात्र, आपल्या कामाने खऱया अर्थाने समाजाला उपयोग व्हावा, या दृष्टीने जावली तालुक्याचे माजी सभापती सुहासदादा गिरी व विद्यमान सभापती जयश्रीताई गिरी ...Full Article

युवकांनो, संधीचं सोनं करून मायभूमीचे पांग फेडा

वार्ताहर / खटाव खटाव-माण हे दोन्हीही तालुके सर्वच बाबतीत प्रतिकूल आहेत. इथे संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही, हा स्वानुभव आहे. तुम्हाला देखील माझं सांगणे आहे की, मिळालेल्या संधीचे सोने ...Full Article

औंध परिसरातील वणव्यांना रोखणार कोण?

वार्ताहर/औंध जानेवारी महिना संपला कि उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाते. मात्र उन्हाच्या तीव्रतेबरोबर डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कारवाई होत नसल्याने दरवर्षी वणव्यात वृक्ष संपदा जळून खाक होत ...Full Article
Page 29 of 377« First...1020...2728293031...405060...Last »