|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारावसुली पथकाच्या गाडय़ा फिरून देणार नाही – जाधव

वार्ताहर/ पुसेगाव कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बराच भाग शासनाने दुष्काळी जाहीर केला असून दुष्काळाच्या झळा भासू लागल्या आहेत. त्यातच भर म्हणून शेतकऱयाने पिकवलेल्या कांदा व इतर पिकांना भाव नाही. निसर्गानेही पाठ फिरवली आहे. अजूनही दुष्काळी भागाला पाणी नाही. लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे आणि त्यात भर म्हणून बँक, पतसंस्था, सोसायटी, यांची वसूली पथके भागात फिरत आहेत, राजकिय ...Full Article

रावसाहेबांनो जरा जपून … काळ बदलतोय …

प्रतिनिधी/ वडूज शासनाचा विकासकामांचा बहुतांशी निधीचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा या उद्देशाने ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यादृष्टीने वित्त आयोगाच्या माध्यमातून छोटय़ा-मोठय़ा ग्रामपंचायतींना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी ...Full Article

सातारा शहराला जोडणारे पूल धोकादायक

प्रतिनिधी/ सातारा बांधकाम दर्जाचे ऍडिट व्हावे, अन्यथा संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे. महाराष्ट्राच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या मुंबई येथील सी.एस.एम.टी समोरील मनुष्य रहदारीचा पादचारी पूल कोसळून झालेली दुर्घटना ...Full Article

नीरा उजवा कालव्यातून आवर्तन

प्रतिनिधी/ फलटण पाऊसमान कमी झाल्याने सर्वदूर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने उपलब्ध पाणी सर्वांनीच काटकसरीने वापरुन त्याचा योग्य वापर करण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. तसेच नीरा उजवा कालव्यातून ...Full Article

झाडं लावण्यातच आपली श्रीमंती

प्रतिनिधी/ सातारा ‘झाडे लावा आणि ती जगवा, तीच झाडे आपली श्रीमंती आहे’. कोण काय म्हणतंय आणि कोण काय करतंय याकडे लक्ष देवू नका. समाजात नेमका आणि अचूक विचार करणारी ...Full Article

नविआच्या नगरसेवकांनी घेतली सीओंची भेट

प्रतिनिधी/ सातारा गत महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेचे विषय परिपूर्ण नसताना ते अजेंडय़ावर आले. काही विषय पूर्ण असताना गाळले गेले. तसेच सभागृहात विषय मंजूर की नामंजूर असेही झालेले नसताना सभा ...Full Article

धरिला मंदिरातील चोर…

वार्ताहर/ लोणंद लोणंद शहरात गेल्या चार दिवसांपूर्वी मंदिर फोडून चोऱया झाल्या होत्या. या प्रकरणाचा लोणंद पोलिसांनी छडा लावत संशयित आरोपी रामदास विष्णू सानप (वय 31) मूळ रा. सावरगाव ता. ...Full Article

कास परिसरात पर्यटकांना नियमावली घालण्याची मागणी

प्रतिनिधी/ सातारा कास तलाव परिसरात जाणाऱया पर्यटकांना निसर्गस्नेही नियमावली घालून द्यावी. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा नेमावी, अशी मागणी ड्रोंगो या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. अमृत योजनेतून ...Full Article

शिक्षकांच्या बदल्यांबाबत अजूनही संभ्रम कायम

प्रतिनिधी/ सातारा जादा त्रास नोकरी करताना नको, अशी नोकरदारांचीही अपेक्षा अलिकडे बनू लागली आहे. त्यामध्ये जिह्यात शासकीय विशेष करुन शिक्षकांच्याबाबतीत ही अवस्था आहे. आपली शाळा ही गावची, गावालगतच किंवा ...Full Article

बंगळूरमधील अपघातात कालेचा एक ठार, चौघे जखमी

वार्ताहर/ काले काले (ता. कराड) येथील आपल्या आजारी असलेल्या मित्राला औषध आणण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा रविवारी पहाटे कर्नाटकातील बंगळूरनजीक भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार, तर चार ...Full Article
Page 3 of 36512345...102030...Last »