|Saturday, September 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारापाटणमध्ये कडकडीत बंद

शहर प्रतिनिधी/ पाटण मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबाद येथील सकल मराठा समाजाचा युवक काकासाहेब शिंदे याने स्वत:चे बलिदान देऊन जलसमाधी घेतली. या युवकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटण, मल्हारपेठ, नवारस्ता दौलतनगर येथे मराठा समाजाने कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडू ...Full Article

लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रतिनिधी/ सातारा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस  जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज  लोकमान्य बाळ गंगाधर ...Full Article

मातीच्या बैलांच्या किंमती वाढल्या

प्रतिनिधी / सातारा नुकत्याच जवळ आलेल्या बेंदूर सणासाठी बैलांचे साहित्य तसेच बैलजोडय़ा बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. शेतकऱयांचा सण म्हणून बेंदूर हा सण ओळखला जातो. बेंदूरचा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठेत ...Full Article

सदरबझार परिसरात भाजपकडून वृक्षारोपण

प्रतिनिधी/ सातारा जवान्स सोसायटी मधील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वड 2, पिंपळ 2, चिंच 2, जांभूळ 3, सुरू 5 आणि फुलांची 3 झाडे लावण्यात ...Full Article

पादचारी बोगद्यात घाणीचे साम्राज्य

प्रतिनिधी/ नागठाणे नागठाणे (ता.सातारा) येथे महामार्गावर असणाऱया स्टँड व भुयारी पादचारी बोगद्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना व विद्यार्थ्याना या घाणीत उभे राहून गाडीची वाट पहावी लागत आहे. तसेच ...Full Article

ट्विंकलसाठी आमदार शिंदे कडाडले

प्रतिनिधी / सातारा महाराष्ट्रासह परराज्यांमध्ये कोटय़ावधी रुपयांची फसवणूक केलेल्या (ट्विंकल)सिट्रस् चेक ईनचे सर्वेसर्वा ओमप्रकाश गोयंका यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, परंतु सरकारने अशा संस्थाचालकांचा बंदोबस्त ...Full Article

कृष्णा-कोयनेने गाठली धोक्याची पातळी

प्रतिनिधी/ सातारा कोयना व कण्हेर धरणाच्या क्षेत्रात संततधार सुरू असल्यामुळे दोन्ही धरणात मोठय़ा प्रमाणावर पाणी साठा होत आहे. कोयना धरण 84 टीएमसी भरले आहे. तर कण्हेर धरणही 84 टक्के ...Full Article

जिल्हय़ात मराठा कार्यकर्ते स्थानबद्ध

प्रतिनिधी/ सातारा मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी राजधानी साताऱयात 3 ऑक्टोबर 2016 ला मोर्चा झाला होता. त्या मोर्चाची धग अजूनही कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन झाले. ...Full Article

विनयभंग, फसवणूकप्रकरणी वकिलासह एकावर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा साताऱयातील एक वकील व मुंबईतील एकाने कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका महिलेकडून 1 लाख 24 हजार रुपये घेतले. त्यानंतर मात्र कर्जही नाही आणि पैसेही ...Full Article

प्रेरणा मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव

प्रतिनिधी/ वडूज प्रेरणा महिला मंडळामुळे परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळत असून ते मुक्त व्यासपीठच असल्याचे मत नगराध्यक्ष शोभा माळी यांनी व्यक्त केले. वडूज येथील प्रेरणा महिला मंडळाच्या पदग्रहन व ...Full Article
Page 30 of 270« First...1020...2829303132...405060...Last »