|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

बस झाडावर आदळून 35 प्रवासी जखमी

वार्ताहर/ एकंबे प्रस्तावित सातारा-म्हसवड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर वसना नदीच्या पुलाजवळ सोमवारी सकाळी दहिवडी-सातारा एस. टी. बस ही बाभळीच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात 35 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सातारा आणि कोरेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पोलिसांनी सांगितले की, दहिवडी-सातारा बस (क्र. एम. एच. 11-बी. एल.-9429) ही 9.40 च्या दरम्यान कोरेगावहून साताऱयाकडे ...Full Article

प्राधिकरणाविरुध्द शाहूपुरीकर आक्रमक

संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण : गायकवाड व वडेर यांच्या बदलीची मागणी प्रतिनिधी/ सातारा शाहूपुरी उपनगरात गेल्या वर्षभरापासून पाणी पुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. नागरिकांना स्वच्छ व ...Full Article

सख्ख्या भावांचा एकमेकांवर कुऱहाडीने हल्ला

वाघेरीत जमिनीच्या कारणावरून मारामारी, दोन्ही कुटुंबातील 13 जणांवर गुन्हा प्रतिनिधी/ कराड शेतातून रस्ता देण्याच्या कारणावरून वाघेरी (ता. कराड) येथे दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबात सशस्त्र मारामारी झाली. रविवारी सायंकाळी घडलेल्या ...Full Article

वाईत हळद गिरणीला भिषण आग

प्रतिनिधी/ वाई येथील गंगापुरीतील गिरणीला सकाळी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत गिरणीतील मशिनरी व अन्य साहित्य असे मिळून सुमारे  दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ...Full Article

साताऱयात नीट परीक्षा नियोजनाचा खेळखंडोबा

प्रतिनिधी/ सातारा संपुर्ण देशात 5 मे रोजी एकाच दिवशी घेण्यात येणाऱया नीट (नॅशनल एलिजीबिटी टेस्ट) परीक्षेच्या वेळी सातारा जिल्हय़ात गोंधळ निर्माण झाला. ज्या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार होती ...Full Article

पवित्र पोर्टलच्या विरोधात संस्थाचालक न्यायालयात

प्रतिनिधी/ सातारा खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खेडोपाडय़ात डोंगर कपारीत हजारो शाळा-महाविद्यालये उभी राहिली मुलांच्या आणि लोकांच्या हितासाठी शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंद होताना नियमानुसार शिक्षक व ...Full Article

उरमोडीचे पाणी माणगंगेत सोडले जाणार

प्रतिनिधी/ म्हसवड माण तालुक्यात सध्या भिषण दुष्काळ पडलेला असून या दुष्काळाचा परिणाम येथील शेती व पाण्यावर गंभीर झाला आहे. त्यामुळे माण तालुक्यातील शेतकऱयांसमोर आपली जनावरे जगवण्याचा मोठा प्रश्न निर्माण ...Full Article

‘किसन वीर’वर रंगला कौटुंबिक स्नेहमेळावा

वार्ताहर/ भुईंज ‘ही माझी आई, हे वडील, भाऊ, सौ. आणि मुले’ अशी ओळख एकमेकांना करून देण्याची गडबड, हास्यविनोद, आलेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू आणि या वातावरणाला कर्णमधूर संगीत आणि सुराचा ...Full Article

तहसीलदारांची अवैध वाळू साठय़ांवर धाड

प्रतिनिधी/ वडूज खटाव तालुक्यात काही महिन्यांपूर्वीच नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी अवैध वाळू उपसा करणाऱया ठिकाणी धाड टाकत, काही वाहनांवर व वाळू साठे जप्त करत कारवाई करण्यास ...Full Article

कामगार दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वार्ताहर/ वाठार किरोली वाठार किरोली येथे अंबामाता विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करून शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय गुण, कौशल्य संपादित करणाऱया गुणवंताचा ही सत्कार ...Full Article
Page 32 of 416« First...1020...3031323334...405060...Last »