|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराकर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांची आत्महत्या

ऑनलाईन टीम / सातारा : कर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केली. ही घटना साताऱयातील वडगाव हवेलीमध्ये घडली. दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय चव्हाण आाणि जगन्नाथ चव्हाण या दोघा भावांनी आत्महत्या केली. विजय चव्हाण यांनी दुकानात तर जगन्नाथ चव्हाण यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. या दोघा भावांनी 60 लाखांचे कर्ज काढले होते. त्याच्या ...Full Article

दुष्काळी माणची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल

लालासाहेब दडस / दहिवडी मनात आणल आणि मनापासुन एखादी गोष्ट केली तर अशक्य ही शक्य होत अशीच किमया माण तालुक्यात झाली असून जलयुक्त शिवार पाणलोट या अभियानामुळे माणची दुष्काळ ...Full Article

डी.जी.कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडियावर आंदोलन…!

प्रतिनिधी / सातारा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब तळागाळातील उपेक्षित, वंचित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रयत शिक्षण संस्था सुरु केली. या संस्थेचे जाळे सध्या महाराष्ट्रभर विखुरले आहे. या संस्थेच्या ...Full Article

जि. प.च्या बैठकांना प्रतिनिधी नव्हे तर एचओडीच

प्रतिनिधी/ सातारा सभापती निवडी झाल्यानंतर प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक -निंबाळकर यांनी स्थायी समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांची ओळखपरेड (कम) आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व ...Full Article

‘स्वच्छ भारत मिशन’ची शौचालये फक्त नावालाच

वार्ताहर/ कोरेगाव वाठार-स्टेशन येथील काही लोकांनी स्वच्छ भारत मिशन या सरकारच्या योजनेचा पूर्णपणे खेळखंडोबा केल्याचे चित्र आहे. हगणदारी मुक्त गाव योजना ही बऱयाच वर्षापुर्वी अस्तित्वात आली परंतु या योजनेचा ...Full Article

पहिल्याच दिवशी सभापती लागले कामाला

प्रतिनिधी / सातारा जिल्हा परिषदेत विषय समित्याच्या सभापतींची निवड शनिवारी पार पडली. सोमवारी पहिलाच दिवस असल्याने सकाळी महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे व शिक्षण व अर्थ समितीचे सभापती ...Full Article

राजपथावर पार्किंगचे तीनतेरा

वाहतूक शाखा आणि पालिकेने घेतली कुंभकर्णी झोप, नागरिकांसह व्यावसायिकांकडून कारवाईची मागणी     प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरात नव्याने वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होईल तेव्हा होईल, परंतु ...Full Article

उन्हाळ्य़ात जनावरांची विशेष काळजी घ्या

बाळकृष्ण मधाळे/ सातारा सध्या पारा 40 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे बऱयाच भागात माणसाप्रमाणेच जनावरांनाही उन्हाचा त्रास होत आहे. जनावरांना हिरव्या चाऱयाची कमतरता, अनेक जनावरांची उन्हाळा सहन करण्याची प्रतिकार शक्ती ...Full Article

नो-फ्लेक्स झोनवरच फलकांची गर्दी

प्रशासनाच्या आदेशाला फलकबहाद्दरांचा चुना, अपघातप्रवण क्षेत्र बनतेय मृत्यूचा सापळा प्रतिनिधी/ कराड अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या येथील कोल्हापूर नाक्यावर डिजीटल फलकांची गर्दी पुन्हा वाढली आहे. नगरपालिकेसह पोलीस, रस्ते विकास ...Full Article

महावितरणचा खेळखंडोबा, सातारकर घामाघूम

प्रतिनिधी/ सातारा पारा 40 अंशावर झेपावत असताना अंगाची काहिली होत आहे. त्यातच सातारा शहर भारनियमनमुक्त असताना रविवारी सातारकरांना दिवसभर महावितरण कंपनीच्या कारभाराचा खेळखंडोबा सुरु असल्याचे जाणवले. शहराच्या प्रत्येक भागातील ...Full Article
Page 331 of 363« First...102030...329330331332333...340350360...Last »