|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

दहशतवाद्यांच्या हल्लामध्ये मोहोट गावचे जवान हुतात्मा

वार्ताहर/ मेढा जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लामध्ये जावळी तालुक्यातील मोहाट गावचे सुपुत्र रवींद्र बबन धनावडे हे हुतात्मे झाले, तर  या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जावळी तालुक्याचे जवान रवींद्र धनावडे हुतात्मा झाल्याने संपूर्ण जावळीवर शोककळा पसरली आहे.   हुतात्मा जवान रविंद्र धनावडे 2000 साली भारतीय सेन्य दलात भरती ...Full Article

गुरूमित रामरहिम याचे फलटण कनेक्शन

प्रतिनिधी/ फलटण येथील पिंप्रद (ता. फलटण) येथे असणाऱया गुरुमित बाबा राम रहिम यांच्या डेरा सच्चा सौदा आश्रमात पूर्ण शांततेचे वातावरण आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली अशा पाच राज्यात आतापर्यंत डेरा ...Full Article

नेत्र चिकित्सक अधिकारी लाच घेताना अटक

प्रतिनिधी /सातारा : स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना नेत्र चिकित्सक अधिकारी विजय विठ्ठल निकम (वय 50 रा. ...Full Article

पारगाव चौकात एटीएम मशिन फोड़ न्याचा प्रयत्न फसला

प्रतिनिधी /खंडाळा : पुणे बंगलोर महामार्गालगत असणाया पारगांव येथे बुधवारी रात्री शहिद सुनिल यादव चौकातील एटीएम फोडून पैसे चोरण्याचा अज्ञात  चोरटय़ांचा प्रयत्न फसला. मात्र चोरटय़ांनी मशीनचे मोठया प्रमाणात नुकसान ...Full Article

गर्भलिंग तपासणी करण्यासाठी नेण्यात आलेली गाडी जप्त

प्रतिनिधी /नागठाणे : अवैधरित्या गर्भलिंग तपासणी केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा (काशीळ, ता.सातारा) येथील डॉ.सिकंदर आदम शेख याच्यासह (शाहूपुरी,ता सातारा) येथील डॉ. अशोक गुंडू पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा ...Full Article

कोरेगाव येथील शंभु बर्गे खुन प्रकरणी तिघांना अटक

प्रतिनिधी /सातारा : कोरेगाव येथील केदारेश्वर मंदिरासमोर सोमवार, दि. 21 रोजी दोन युवकांच्या गटामध्ये किरकोळ कारणांवरुन झालेल्या भांडणात शंभु बर्गे याचा खुन शिवरत्न हॉटोल समोर एसटी स्टॅण्ड जवळ करण्यात ...Full Article

कोरेगाव बंद

  प्रतिनिधी/ सातारा   कोरेगाव, दि. 23 (प्रतिनिधी) : शहरात कोणाच्याही अध्यामध्यात नसलेला आणि कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल नसलेल्या शंभूराज बबन बर्गे या युवकाचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला ...Full Article

कोरेगाव बंद

प्रतिनिधी/ सातारा   शंभू बर्गे हत्येप्रकरणी कोरेगावात उत्स्फूर्त बंद नागरिकांचा मूक मोर्चा व भर रस्त्यातच श्रध्दांजली;  हल्लेखोरांना जेरबंद करण्याची मागणी कोरेगाव, दि. 23 (प्रतिनिधी) : शहरात कोणाच्याही अध्यामध्यात नसलेला ...Full Article

पाण्यासाठी महिलांचा नगराध्यक्षांना ‘घेराव’

प्रतिनिधी/ सातारा गेल्या पंधरा दिवसांपासून गुरुवार पेठेत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याबाबत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात तक्रारी करुनही त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. गेल्या तीन दिवसांपासून पाण्याचा ...Full Article

आज पालिकेची सभा होणार वादळी

प्रतिनिधी/ सातारा पालिकेची सर्वधारण सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी पालिकेच्या सभागृहात होत असून सातारा विकास आघाडीकडून सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आलेले 22 विषय मंजूर करण्यासाठी रणनिती आखली ...Full Article
Page 346 of 432« First...102030...344345346347348...360370380...Last »