|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

साताऱयासह माणदेशात अवकाळीचा तडाखा

प्रतिनिधी/ सातारा गेल्या दोन दिवसांपासून जिह्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून तापमानाने चाळीशी गाठली होती. उकाडाही वाढला होता. मात्र, दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत होते. शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली. सातारा तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस झाला असून शहरामध्ये तब्बल एक तासभर पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला. सातारा जिह्यात खटाव तालुक्यातील औंध परिसर, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, ...Full Article

जोतिबा व्हॉट्स ऍप ग्रुप साजरा करणार केदारनाथ प्रकट दिन

प्रतिनिधी/ उंब्रज फेसबुक, व्हॉट्स ऍपसारख्या सोशल मीडियामुळे तासन्तास ऑनलाईन असणारे यंग जनरेशन वाहवत जात असल्याची ओरड नेहमीच ऐकावयास मिळते. याला अपवाद ठरलाय येथील जोतिबा ग्रुप. या ग्रुपने यंदा सलग ...Full Article

सातारा अन्न-औषध प्रशासनाची लक्षवेधक कामगिरी

डॅनियल खुडे / सातारा महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीला बंदी जाहीर केली असताना देखील जिह्यात चोरीछुपे गुटखा विक्री केली जाते, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने वेळोवेळी टाकलेल्या धाडीत गुठखा, तंबाखू, ...Full Article

अफजलखान थडग्याभोवतीचे अवैद्य बांधकाम काढून टाका

प्रतिनिधी / महाबळेश्वर किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफजलखानाचा वध करुन त्याची कबर बांधली आहे. अलीकडच्या 20-25 वर्षाच्या काळात काही लोकांनी अफजलखानाच्या नांवे ट्रस्ट स्थापन करुन ...Full Article

खंडोबाच्या माळावर तमाशाच्या राहुटय़ा

प्रतिनिधी/ सातारा पोटासाठी नाचते मी परवा कुणाची… या लावणीप्रमाणेच लोकनाटय़ मंडळातील कलाकारांची अवस्था बनली आहे. गुढीपाडव्यापासून ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा हंगाम सुरु होतो. गावच्या यात्राकमिटीची पुढारी यात्रेला मनोरंजन म्हणून तमाशा ...Full Article

महाबळेश्वरमधील 110 गावांनी पुकारला बंद

ऑनलाईन टीम/ सातारा गावकऱयाच्या हत्येविरोधात महाबळेश्वरमधील 110 गावांनी बंद पुकारला आहे, महत्त्वाचे म्हणजे या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये आज 110 गावातील गावकरी एकत्रित येणार आहेत. गावकरी ...Full Article

थकबाकीदारांची नावे फलकावर

प्रतिनिधीत /कराड : मलकापूर नगरपंचायतीने मार्च महिन्याच्या अखेरीस शंभर टक्के वसुलीचे टार्गेट ठेवले असून सध्या 85 टक्केपेक्षा जास्त वसुली झाली आहे. थकबाकीदारांची नावे डिजीटल फलकावर झळकली असून प्रभागनिहाय यादी ...Full Article

एकेरी वाहतुकीचा बोऱया वाजला

कराड : येथील न्यायालय इमारतीसमोरील  रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी या मार्गावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला. चार ते पाच दिवस निर्णयाची अंमलबजावणीही झाली.मात्र जैसे थे परिस्थिती झाली ...Full Article

वांग मराठवाडी धरणाचे काम 2019 मध्ये पूर्ण होणार

सातारा : जिह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील दक्षिणवांग नदीवरील वाग मराठवाडी धरणाचे काम डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. ...Full Article

पोलिसांनी गुन्हे दाखल न करता पंचनामा करावा; लक्ष्मण मानेंची मागणी

प्रतिनिधी /सातारा : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमीन वाटपाबाबत साखरवाडी, ता. फलटण येथे 15 एप्रिल रोजी शेतकरी, शेतमजूर परिषदेचे आयोजन केले आहे, तसेच पोलिसांनी नुसते गुन्हे दाखल न करता ...Full Article
Page 362 of 393« First...102030...360361362363364...370380390...Last »