|Thursday, August 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारापाऊस आला तरी भांबेड-पवारवाडीच्या पुलाचे काम अपूर्ण

लांजा वार्ताहर लांजा तालुक्यातील भांबेड पवारवाडी येथील ब्रिटीशकालीन पूल ढासळल्याने येथे नदीत भराव टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. येत्या पावसाळ्य़ापूर्वी येथे नवा पूल उभारणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते. मात्र पाऊस काही दिवसावर आला तरी या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. तर पुलाला जोडणाऱया रस्त्याच्या कामाला अजून सुरुवातही करण्यात आलेली नाही. यामुळे येथील वाहतूक ...Full Article

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

प्रतिनिधी / वाई पसरणी घाटात धारदार शस्त्राने आनंद ज्ञानेश्वर कांबळे (वय 32) याच्या खुनाचा उलगडा वाई पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात केला असून पत्नीनेच प्रियकराच्या सहकार्याने पतीचा खून केल्याचे उघड झाले ...Full Article

सातारा शहराला अर्धा तास झोडपले

  प्रतिनिधी/ सातारा मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाची सातारकरांनाही आतुरता लागली आहे. हवेत कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी 4 वाजल्यानंतर मात्र वातावरणात बदल झाला. वादळी वाऱयाबरोबर काळे ढग गडगडाट करत जमू ...Full Article

अंबेनळी घाटातील महाकाय दगड हटविला

प्रतिनिधी/ महाबळेश्वर अपघाताला निमंत्रण देणारा व गेली दहा महीने ठाण मांडुन बसलेला मेटतळे गावा जवळील अंबेनळी घाटातील महाकाय दगड सार्वजनिक बांधकाम खात्याने स्फोटाच्या सहायाने हटविला आहे. मागील महीन्यात या ...Full Article

आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार

प्रतिनिधी/ वाई शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे अधिपत्याखाली पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे. तसेच सातारा जिह्यातही भगवा फडकणार आहे. असा ठाम आत्मविश्वास शिवसेना उपप्रमुख आणि सातारा सांगलीचे संपर्कप्रमुख प्रा. ...Full Article

नाईट चॅलेंजर मॅरेथॉन

प्रतिनिधी/ सातारा संपूर्ण भारतात दुसरी  आणि  महाराष्ट्रात  प्रथम  अशी ही एएफएसएफ स्टार  ऑफ  इंडिया  नाईट  चॅलेंजर  मॅरेथॉन  2 जुन रोजी रात्री  11  ते  पहाटे  5  आपल्या  सातारा शहरात पार  ...Full Article

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या

ऑनलाईन टीम / सातारा : हनीमूनला जात असतांना पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिह्यात घडली आहे. या प्रकरणात सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक ...Full Article

विधानसभेचे शिवधनुष्य पेलण्यास समर्थ

प्रतिनिधी / वडूज आगामी विधानसभा निवडणुकीत खटाव तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्याचा दृढ निर्धार वडूज येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्यांच्या जाहीर मेळाव्यात करण्यात आला. पंचायत समितीच्या बचत सभागृहात झालेल्या ...Full Article

माणसे किती जोडली हे महत्वाचेः प्रभाकर घार्गे

प्रतिनिधी/ वडूज कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना आपण पैसा कमवून संपत्ती किती जमवली यापेक्षा माणसे किती जोडली हे अत्यंत महत्वाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.   ...Full Article

शशिकांत शिंदेनी ट्विट करुन मानले ‘तरुण भारत’चे आभार

वार्ताहर/ कोरेगाव सातारा येथे होणाऱया मेडीकल    कॉलेजसाठी सरकारने पाटबंधारे विभागाची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निणर्यानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळीमध्ये कामाचे क्रेडीट घेण्याचा राजकीय राग सुरु झाला असताना तत्कालीन पाटबंधारेमंत्री ...Full Article
Page 39 of 252« First...102030...3738394041...506070...Last »