|Sunday, March 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारासदर बझार मध्ये पाण्याची ठणठण

प्रतिनिधी/ सातारा सदर बझार येथील म्हाड कॉलनी, लक्ष्मी टेकडी व अन्य परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी दाबाने येत आहे. हे पाणी महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत येथील नागरिकांना पुरवले जात आहे. पाणी कमी दाबाने येत असल्याने ऐन कडक उन्हाळय़ात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. ऐन उन्हाळय़ातच कमी दाबाने पाणी पुरवठा होवू लागल्याने सदर बझार परिसरातील विविध ...Full Article

फलटण शहरात जाणवू लागल्या उन्हाच्या झळा

शहर प्रतिनिधी/ फलटण नेहमीप्रमाणे यावर्षीही होळीनंतर उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. सहाजिकच यावर्षीचा उन्हाळा गतवर्षीपेक्षा अधिक कडक राहणार असल्याची चाहूल आतापासूनच जाणवू लागली आहे.  सकाळी 9 पासूनच उन्हाच्या झळा ...Full Article

पोवईनाक्यावर वाहनांची कोंडी

प्रतिनिधी/ सातारा शहरातील पोवईनाका या ठिकाणी राजावाडयाला जाणारा मुख्य रस्ताच्या ठिकाणी वाहनांची गर्दी झाली होती. दोन्ही बाजूचे रस्ते वाहनांनी फुल झाल्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. येणा-जाणाऱया ...Full Article

काऊंट डाऊन सुरु, शेवटची धडपड!

खाणबंदीसाठी आणखी दोन दिवसांची मुदत प्रतिनिधी/ पणजी राज्यील खाण व्यवसाय करण्यास दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता 15 मार्चपर्यंत तो करण्यास अनुमती मिळाली आहे. खाण संचालनालयाने तसा आदेश ...Full Article

निवृत्त अधिकाऱयाची ए.टी.एम.मध्ये 20 हजारांची फसवणूक

प्रतिनिधी/ सातारा साताऱयातील सेवानिवृत्त कामगार अधिकारी बाळकृष्ण दगडु बोटे (वय 63) रा. पिरवाडी, सातारा यांची अज्ञात तरुणाने पिरवाडीच्या एटीएम सेंटरमध्ये फसवणूक करुन त्यांच्या खात्यावरुन 20 हजार रुपये काढून पोबारा ...Full Article

राकुसलेवाडीत शॉर्टसर्किटने चार घरे भस्मसात

प्रतिनिधी/ नागठाणे राकुसलेवाडी (ता. सातारा) येथे रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार घरे भस्मसात झाली आहेत. सुदैवाने गावातील युवक आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग चार तासाने ...Full Article

बसस्थानकात ट्राफिकवेळी येतात ‘शिव्या‘

प्रतिनिधी/ गोडोली शहरात रिक्षा वाहतूक मीटर प्रमाणे, तर चार चाकी चालकाने सिटबेल्ट लावलेलाही दिसतो, एकेरी वाहतूक, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असतात. शहरात वातुकीला शिस्त लावण्याला पोलीस यंत्रणेला चांगलेच ...Full Article

घरपट्टी वसुलीत ग्रामपंचायतींचा धडाका सुरु

प्रतिनिधी / सातारा सातारा जिह्यात असलेल्या 1495 ग्रामंचायतीमध्ये त्या त्या गावांचा विकास करण्याच्या अनुषंगाने आता थेट अनुदान दिले जाते. त्याच मुळे पाणी पट्टी, घरपट्टी ही मार्च महिन्यापूर्वीच वसुल करण्याच्या ...Full Article

शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्यपदी ऍड. बनकर

प्रतिनिधी/ सातारा सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक ऍड. डी. जी. बनकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली. ऍड. बनकर यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची ...Full Article

सातबारा संगणकीकरणात जिल्हा पुणे विभागात प्रथम

88.34 टक्के काम पूर्ण : महसूलमंत्र्यांचा जिल्हा मात्र पिछाडीवर  प्रतिनिधी/ सांगली सातबारा संगणकीकरणात राज्यात 35 व्या स्थानावर असलेल्या सांगली जिह्याने 21 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पुणे विभागात ...Full Article
Page 4 of 177« First...23456...102030...Last »