|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारासाताऱयात होतेय पाण्याची चोरी

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहराच्या पूर्व भागासह काही भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. प्राधिकरणाच्या चार भिंती परिसरातील टाकीतून चक्क पाणी चोरी केली जात आहे. त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने पाणी चोरटय़ांचे फावले आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचे पाणी चोरल्याची शक्यता असून ‘तरुण भारत’ने ही चोरी पकडली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संबंधित चोरटय़ावर कारवाई करणार आहे. सातारा ...Full Article

कपल पॉईंटला रिपाइंचा ठुशा

‘जय भीम’ची घोषणा देत केले शटर डाऊन, प्रतिनिधी/ सातारा येथील मुख्य बसस्थानकालगत प्राईज स्टुडिओ कपल पॉईंट गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्या कपल पॉईंटमध्ये केवळ कपलकरताच प्रवेश दिला जातो. ...Full Article

तक्षच्या शांतता चित्राची जागतिक स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी/ सातारा हे जग शांतता व समृध्दीच्या मार्गावर चालावे. माणसातील माणुसकी सातत्याने जागृत रहावी यासाठी सातारा लायन्स क्लब परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दयाळूपणा’ या विषयावर शांतता चित्र स्पर्धेत मोना ...Full Article

मतदासंघातील कामांसाठी 3 कोटी 36 लाखांचा निधी

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरातून जाणाऱया प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या प्रमुख जिल्हा मार्गांची ...Full Article

भाजयुमोच्या सातारा शहर उपाध्यक्षपदी गायकवाड

प्रतिनिधी/ सातारा शनिवार पेठेतील युवानेते स्वप्नील दत्तात्रय गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यामुळे शहरातील भाजपाची ताकद वाढली असून त्यांचे युवा संघटन पाहून त्यांची भाजयुमोच्या ...Full Article

‘पोस्टरबॉय’ला जनतेने महत्त्व देऊ नये

  आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रतिपादन,  देऊरला पेयजल योजनेचे भूमिपूजन उत्साहात 6 –30  वार्ताहर/ कोरेगांव राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना नैतिकता जपायची असते, मात्र दलबदलू पोस्टर बॉयला याची समज नाही. ...Full Article

औंधच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

वार्ताहर/ औंध औंध ही माझी कर्मभूमी असून येथील जनता हेच माझे कुटुंब आहे. त्यामुळे औंधचा विकास करण्याची जबाबदारी मी खांद्यावर घेतली आहे. कोणी काही म्हटले तरी मी या जबाबदारी ...Full Article

विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे

प्रतिनिधी/ वाई खेळांमुळे मन आणि मनगट दोन्ही मजबूत होण्यास मदत होते. जीवनातील हार जीत पचविण्याची क्षमता खेळांमुळे तयार होते. आजच्या 21 व्या शतकात खेळांडुंना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे ...Full Article

मत्रेवाडीत दहा खणाचे घर आगीत खाक

प्रतिनिधी /ढेबेवाडी : मत्रेवाडी (ता. पाटण) येथे बुधवारी मध्यरात्री शार्टसर्किटने लागलेल्या आगीत दहा खणाचे घर जळून खाक झाले. यात सहा कुटुंबाचे सुमारे 12 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले ...Full Article

बंद रस्त्यामुळे वाहतूकीचा खेळ-खोळंबा

प्रतिनिधी /सातारा : शहरात गेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून खोदाकामामुळे सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यात खड्डय़ांनी भरलेले रस्ते वाहनधारकांना तारेवरची कसरत करायला भाग पाडत आहेत. अशीच ...Full Article
Page 40 of 352« First...102030...3839404142...506070...Last »