|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराकार उलटून युवती ठार

प्रतिनिधी/ उंब्रज येथील तारळी नदीच्या पुलावरील धोकादायक वळणावर भरधाव वेगाने जाणाया स्विप्ट कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कोलांटय़ा खाऊन महामार्गावर उलटल्याने कारमधील मुंबईची 25 वर्षीय युवती ठार झाली आहे. अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. आशियाई महामार्गावर उंब्रज (ता. कराड) गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगीता सुरेश गवस (वय 25, रा. मुंबई) असे अपघातात ठार ...Full Article

धामणेरच्या शालिनी पवार यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

प्रतिनिधी / सातारा सातारा दि. 2 (जि.मा.का.): पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये मिळाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले. उज्वला योजनेतून गॅस मिळाला अन् ...Full Article

सादरीकरणाच्या पलिकडचा कवी शोधा

प्रतिनिधी/ भोर मंचीय कविता सादरीकरण हेच कवीचे साध्य नसावे. आपली कविता सर्वदूर पोहोचण्यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून कवीने अधिक व्यक्त व्हावे. प्रेम कविता, बालकविता, प्रौढांची कविता अशी कवितेची वर्गवारी मुळात नसावी. ...Full Article

लाचखोरीत महसूल 1, तर खाकी दोनवर!

प्रतिनिधी/ म्हसवड सरकारी कार्यालयांतील जमिनीच्या नोंदी खरेदी विक्री आदी  नागरिकांची कामे करून देण्यासाठी लाच घेण्यात जिह्यात यंदाही महसूल विभागाने नेहमीप्रमाणे अव्वल क्रमांक राखला असून, त्या खालोखाल शिस्तीचे दल अशी ...Full Article

सरपंचासह सदस्यांचा सभेतून पळ

ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे न देता सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामसभेतून पळ वार्ताहर/ कास महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा भागातील गोगवे हे एक राजकीय व सामाजिक दृष्टय़ा महत्वाचे गाव आहे. या गावात ...Full Article

आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून दोन ठार

चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे 100-150 फूट खोल दरीत कोसळला प्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर पासून 22 कि.मी अंतरावर महाबळेश्वर-पोलादपूर या मुख्य राज्यमार्गावर पोलादपूर कडून महाबळेश्वर मार्गे साताराच्या दिशेने टाईल्स घेऊन निघालेल्या ...Full Article

श्रीराम नामाच्या जय घोषात लाखो भक्तांच्या उपस्थित ब्रह्मचैतन्य पुण्यतिथी सोहळा

प्रतिनिधी/ म्हसवड ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या जयघोषात सोमवारी पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी चैतन्यमय वातावरणात श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधीवर गुलाल व फुलांची उधळण करत 105 व्या पुण्यतिथी ...Full Article

कुमठे बिटातील शाळा राबवतायेत प्लास्टीक निमुर्लनाची चळवळ

प्रतिनिधी/ सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीही केली जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सातारा तालुक्यातील कुमठे बीटातील 60 शाळा. या शाळेतील ...Full Article

नागोबा यात्रेत आदत मध्ये शरद लोखंडे यांचा खोंड प्रथम

वार्ताहर/ म्हसवड  माण तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे येथील नागोबा यात्रेत आयोजित केलेल्या कृषि प्रदर्शनात म्हसवड येथील शरद हणमंत लोखंडे यांच्या खिल्लार जातीच्या आदत खोंडाने तर चौसा दात ...Full Article

विज्ञान प्रदर्शन निधीच्या खर्चाची चौकशी करा

पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांची मागणी प्रतिनिधी/ सातारा सातारा तालुक्यात विज्ञान प्रदर्शन विद्या प्राधिकरण व शिक्षण अधिकाऱयांच्या सूचनेनुसार पाटखळ (ता. सातारा) येथील वडजाईदेवी आदर्श विद्यालयात तीन दिवसांचे विज्ञान ...Full Article
Page 41 of 365« First...102030...3940414243...506070...Last »