|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा
वेणेगाव सरपंचपदी मंगल यादव बिनविरोध

वार्ताहर/ देशमुखनगर  वेणेगाव (ता सातारा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अजिंक्य पॅनलच्या नियोजित धोरणानुसार दोन वर्षाचा कार्यभार पूर्ण झाल्याने सरपंच संध्या घोरपडे यांनी राजीनामा दिला होता. तर हे पद रिक्त झाल्याने त्यांच्या जागी मंगल यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड अपशिंगे मंडल अधिकारी एस. जी. ...Full Article

नो पार्किंग मध्येच होतेय पार्किंग

प्रतिनिधी/ सातारा शहरात गाडय़ांचे पार्किंग कुठे करायचे? हा नियमित भेडसवणारा प्रश्न आहे.  पण आता जिल्हाधिकारी कार्यालयात वेगळेच चित्र दिसू लागले आहे. जेथे नो पार्किंग असा बोर्ड लिहिला आहे. तिथेच ...Full Article

पालकमंत्र्यांनीच दिला सोनापूरसाठी निधी

प्रतिनिधी/ सातारा पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सोनापूर या गावाला भरघोस निधी दिला आहे. जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातून सुमारे 22 कोटी रुपयांची विकासकामे ...Full Article

पालकमंत्र्यांनीच दिला सोनापूरसाठी निधी

प्रतिनिधी/ सातारा पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सोनापूर या गावाला भरघोस निधी दिला आहे. जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातून सुमारे 22 कोटी रुपयांची विकासकामे ...Full Article

जनता गृहतारण संस्थेत सत्कार

प्रतिनिधी/ आजरा विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा येथील जनता गृहतारण संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे होते. स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. अशोक ...Full Article

अनाधिकृत वाळू उपसा करणाऱयावर 34 लाखांची दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी/ फलटण दि. 13 रोजी वाळूसह वाहन घेऊन पसार झालेल्या प्रकाराने खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने दालवडी (ता. फलटण) येथील बाणगंगा नदी शेजारील  खाजगी शेतातून मातीमिश्रीत वाळू काढलेल्या ठिकाणी ...Full Article

धोंडीबाच्या शिनेमाच्या ध्यासाला आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे कोंदण

प्रकाश पुंभार / कोरेगाव फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यातील आदर्की येथील धोडींबा कारंडे या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मोठय़ा कष्टाने आाणि हिमतीने सातारी मातीतल्या कलाकार आणि तंत्रज्ञांची मोठ बांधून ‘पळशीची ...Full Article

मुजोर वाळू माफियांची अधिकाऱयांना दमदाटी

प्रतिनिधी/ नागठाणे कामेरी (ता. सातारा) येथील कृष्णा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करत असताना महसूल प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, मुजोर वाळू माफियांनी त्यांनाच दमदाटी, धक्काबुक्की केली. याबाबत बोरगाव ...Full Article

अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ ऐरणीवर

प्रतिनिधी / सातारा अनेक वर्षांपासून मानधनवाढ होत नसल्याने अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांनी बेमुदत संप पुकारला होता. या संपाची लाट संपूर्ण महाराष्ट्रात होती. 10 हजार 500 सेविकांना व 7 ...Full Article

लघु पाटबंधारेच्या कामांना महिन्याची डेडलाईन

प्रतिनिधी/ सातारा नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार जलयुक्त शिवार अंतर्गत काही कामे लघु पाटबंधारे विभागाकडे आहेत. ही कामे केवळ एका महिन्यात पूर्ण करा, अन्यथा तुमची खैर ...Full Article
Page 5 of 149« First...34567...102030...Last »