|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारादहिगाव येथे वृक्षारोपणातून हिरवाईचा निर्धार

वार्ताहर /कोरेगांव : दहिगाव येथील ग्रामस्थ व युवकांनी एकत्र येत वृक्षारोपणातून हिरवाईचा निर्धार केला असून दहिगाव वृक्षारोपण समिती व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा यांच्या सहकार्यातून गावाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. दहिगाव (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून पाणी संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. याकामासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून येथील युवकांनी पुढाकार घेत वृक्षारोपण करण्याचा निर्णय ...Full Article

रहिमतपूर-वाठार किरोलीत बंदला प्रतिसाद

वार्ताहर /वाठार किरोली : ‘मराठा आरक्षण देताय की, घरी जाताय’ अशा घोषणा देत मराठा समाजातर्फे वाठार किरोली येथे ग्रामपंचायतीसमोरील बाजारपटांगणात राज्य सरकारचा तीव्र निषेध करीत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात ...Full Article

जैन समाजाच्या पदाधिकाऱयांचा शपथविधी सोहळा

वार्ताहर  /वरकुटे : ‘फेडरेशन ऑफ हूमड जैन समाज’ या आंतरराष्ट्रीय जैन संघटनेच्या पाच क्षेत्रातील व देशातील 12 राज्यामधील कार्यकारिणी, पदाधिकाऱयांचा शपथविधी समारोह   बारामती येथे महावीर भवनमध्ये नुकताच पार पडला. ...Full Article

गांव विकासाची तळमळ महत्त्वाची : दादासाहेब कांबळे

प्रतिनिधी /वडूज : आपण ज्या गावात जन्मलो, ज्या मातीत वाढलो त्या भूमीचा सर्वांण विकास व्हावा, ही गांव विकासाची तळमळ अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त ...Full Article

गोर-गरिबांसाठी राष्ट्रवादी कटिबध्द : नलावडे

वार्ताहर / कोडोली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी पवारसाहेबांनी केली असून गरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रवादी काँगेस कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँगेसचे महाराष्ट्र राज्य सचिव गोरखनाथ ...Full Article

कृषी पणन मंडळाची 19 रोजी निवडणूक

प्रतिनिधी/ पणजी  गोवा कृषी पणन मंडळाच्या 19 ऑगस्ट रोजी होणाऱया निवडणुकांमध्ये कृषी समृद्धी गटाच्या 15 उमेदवरांपैकी 3 उमेदवार बिनविरोध आहेत. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8  ते संध्याकाळी 5 दरम्यान ...Full Article

कल्याण स्वामींचे साहित्य डिजिटल रूपात

समर्थ भक्त शरद कुबेर यांच्या हस्ते प्रकाशन वार्ताहर/ परळी समर्थ रामदास स्वामी यांचे अजून ही कित्येक ग्रंथ, साहित्य धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात आहेत. त्यातील काही साहित्य प्रकाशित झाली ...Full Article

‘तू खूप सुंदर आहेस’ असे म्हणत केला बलात्कार

प्रतिनिधी/ कुडाळ एका महिलेस तू खूप सुंदर आहे, तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून सुमारे एक महिन्यापूर्वी पीडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या घरात जावून ...Full Article

धनगर समाजाचा बेधडक मोर्चा

भर पावसात धनगर बांधवांचा एल्गार    फसव्या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकविणार प्रतिनिधी/ महाबळेश्वर  ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, उठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो, अशा घोषणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी महाबळेश्वर ...Full Article

सत्ताधारी अन् विरोधकांच्यात जिरवाजिरवी

विशाल कदम/ सातारा अलिकडच्या काही महिन्यात नगरसेवक पालिकेत मागणी करतात तो विषय अजेंडय़ावर आला की त्यास कोणत्या तरी एका आघाडीकडून विरोध होतो. विरोधासाठी विरोध हीच कृती झाल्याचे प्रशासनासह सातारकरांनी ...Full Article
Page 50 of 299« First...102030...4849505152...607080...Last »