|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराकब्बडी स्पर्धेत शाहूपुरी विद्यालयास अजिंक्यपद

प्रतिनिधी /सातारा : सातारा जिल्हा क्रीडा विभागातर्फे किडगाव, (ता. सातारा) येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कब्बडी क्रीडा प्रकारात शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावत अभिनंदनीय कामगिरी केली. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये सातारा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 52 शालेय संघांनी सहभाग घेतला होता. संघनायक म्हणून अवंतिका भोसले हिने उत्तम जबाबदारी सांभाळली तिला गायत्री ...Full Article

शिक्षकांसाठी आठवणीतील गाण्याचा कार्यक्रम

प्रतिनिधी /सातारा : मराठी मनात गेली अनेक वर्षे रुंजी घालणारी गाणी ‘सुर निरागस हो’, शांताबाई शेळकेंचे शारदा स्तवन ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘सांज ए गोकुळी सावळी सावळी’  अशा अवीट गाण्यांनी ...Full Article

दि वाई अर्बन बँकेच्यावतीने सतीशराव मराठेंचा गौरव

प्रतिनिधी /वाई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू नेते सतीशराव मराठे यांची निवड झाल्याबद्दल दि वाई अर्बन को. ऑप. बँकेच्यावतीने पुणे येथे नुकताच त्यांचा ...Full Article

प्रत्येकांनी लोकराज्य वाचावे:जिल्हाधिकारी

प्रतिनिधी /सातारा : माहिती व जनसंपर्क विभागाकडून प्रत्येक महिन्याला लोकराज्य विशेषांक काढण्यात येतो. लोकराज्य मासिकाच्या नियमित वाचनाने विद्यार्थ्यांचे करियर तर घडवतेच पण ते व्यक्तित्व घडविण्यासही हातभार लावते. ‘वारी’ सारखे ...Full Article

सरकारी रुग्णालयीन यंत्रणा गेली ‘कोमात’

सुधीर जाधव /सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरण रोगट बनले असून सर्दी, ताप, खोकला अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आजारपणामुळे शहरातील सरकारी ...Full Article

आदर्श पुरस्कार सोहळा रंगतदार

शिक्षक म्हणजे प्रेमांचा झरा  अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, आदेश बांदेकर यांनी मांडले मत प्रतिनिधी/ सातारा गुणिले, भागिले.. सांगा माहिती.. वर्गात जे शिकवले.. तेच लिहिले, असे गाणे अभिनेता भरत ...Full Article

डंपरला भीषण आग

प्रतिनिधी/ म्हसवड सातारा-पंढरपूर  महामार्गाच्या सुरू असणाऱया कामावर बुधवारी सायंकाळी रस्त्यावर मुरूम टाकणाऱया डंपरचा उच्च वीजवाहक तारेला स्पर्श होऊन झालेल्या स्पर्किंगमुळे डंपरने पेट घेतला. यात डंपरचे नुकसान झाले. मात्र धाडसी ...Full Article

सायंकाळचे बेशिस्त पार्किंग सुरुच : अतिक्रमीत दोन पान टपऱयाही तशाच सुरु प्रतिनिधी / सातारा मार्केटयार्ड परिसरात राधिका रस्त्यावर असलेल्या देशी, विदेशी दारु दुकांनासमोरच रस्त्यावर दारु पिणारे मद्यपी तसेच आजबाजूला पानाच्या ...Full Article

विसावा नाक्यावर आरोग्य पथक दाखल

विसावानाका परिसरात 25 जणांना काविळीची लागण, वैद्यकीय अधिकाऱयांनी केली पाहणी प्रतिनिधी/ सातारा येथील विसावानाका या भागात गेल्या दीड महिन्यांपासून प्रधिकरणाकडून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने काविळीची साथ पसरली आहे. ...Full Article

वॉव, अमेझिंग.!

प्रतिनिधी/ सातारा सातारा तालुक्यातील कुमठे बीटाचा ज्ञानरचनावाद हा जगाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहचला आहे. आजही हा ज्ञानरचनावाद आहे की, नाही याची माहिती घेण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सौभाग्यवती सौ. वर्षा तावडे ...Full Article
Page 6 of 268« First...45678...203040...Last »