|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

साताराराजमाचीनजिक अपघातात सातारचा युवक ठार

प्रतिनिधी/ कराड,कडेगाव कराड-विटा रस्त्यावर राजमाची गावच्या हद्दीत भरधाव एसटी व कारची  समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील युवक जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. गुरुवार 1 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गौरव सुभाष गाडेकर (वय 27, रा. यदोगोपाळ पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून अक्षय राजाराम साळगावकर ...Full Article

गुन्हेगाराकडून पोलिसाला दगडाने मारहाण

प्रतिनिधी/ कराड चहाच्या टपऱया बंद केल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पोलिसाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुरुवारी रात्री कराड बसस्थानकासमोर घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी सागर संजय काटे (वय 30) हे ...Full Article

टायगर’ शैलेश बाबावर पोलिसांची धाड

प्रतिनिधी/ वडूज वडूज येथील बहुचर्चित व टायगर ग्रुपचा तालुकाध्यक्ष शैलेश रमेश जाधव उर्फ शैलेश बाबा यास बेकायदेशीर विनापरवाना गावठी पिस्तुल व तलवारी, कुऱहाडीसह शस्त्रs बाळगल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा ...Full Article

विविध अपघातात तीन जण ठार

प्रतिनिधी/ सातारा जिल्हय़ात एकाच दिवसात राजमाची, आनेवाडी टोलनाका व निसरे फाटा या तीन ठिकाणी भिषण अपघात होवून तीन जण ठार झाले आहेत. यामध्ये गौरव सुभाष गाडेकर, अमिना मुदबसर कोला ...Full Article

रिंगटोनच्या जमान्यात जात्यावरची गाणी पडद्याआड

वार्ताहर /भोसरे: सध्या जात्यावरती दळण दळणे दुरापस्थ झाले आहे. पण ग्रामीण भागात मात्र हे चित्र अजून कुठेतरीच पाहिला मिळते. दळण दळते जना जात्यावर ज्वारी ‘गाईन गुण मी देवा ये ...Full Article

प्रभारी नगराध्यक्षपदी विपुल गोडसे

प्रतिनिधी /वडूज : वडूज नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी विद्यमान उपनगराध्यक्ष विपुलशेठ पोपटराव गोडसे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक शुभेच्छांचा  वर्षा होत असून वडूजमध्ये आनंदाचे वातारवरण ...Full Article

भूसंपादनास प्रत्यक्ष सुरूवात

प्रतिनिधी /बारामती : अतिशय महत्वाकांशी असा आणि गेली अनेक वर्ष रेंगाळलेल्या बारामती-फलटण लोहमार्गाच्या भूसंपादनासाठी प्रत्यक्ष जमीन खरेदीस बुधावरी सुरूवात झाली. लाटे माळवाडी गावातील दिनकर नाळे यांच्या जमिनीचे खरेदी दस्त ...Full Article

चव्हाण कुटुंबियांनी जपली अन्नदानाची परंपरा

प्रतिनिधी /सातारा : राजकारणातील लोकप्रतिनिधींवर जीवापाड प्रेम करणारे आणि वर्षानुवर्षे हा स्नेह जपणारे तसे कमी आढळतात. मात्र, आमदार मकरंद पाटील हे बोपेगावचे सरपंच असल्यापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सातारा येथील ...Full Article

परळी खोऱयात भात काढणीला वेग

वार्ताहर /परळी : परळी खोऱयात भात काढण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. भात काढून झाल्यावर लगेचच भात झोडून भाताची पोती भरून ती घरपोच केली जातात. यावर्षी झालेल्या परळी खोऱयातील मोठय़ा ...Full Article

मेरुलिंगच्या डोंगरात मुरले पाणी …. शेत पिकले सोन्यावाणी

प्रतिनिधी /सातारा : सातारा,दि.31 (जिमाका) :  साताऱयापासून 15 किलोमीटर अंतरावर धावडशी हे गाव आहे. मेरुलिंग डोंगर कुशीत वसलेल्या या गावात पावसाळ्यात चांगला पाऊस होतो. मोठय़ा प्रमाणावर डोंगरी क्षेत्र असल्यामुळे ...Full Article
Page 60 of 352« First...102030...5859606162...708090...Last »