Just in
Categories
सातारा
सातारा शहर आयडियल बनवणारच खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले
प्रतिनिधी/ सातारा कै. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार असून सातारा शहरातील घराघरात पाणी पोहचवण्याचे पुण्य मला मिळाले आहे. सातारकरांना 24 तास पाणी मिळण्यासाठी कास तलाव उंची वाढवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सातारा शहर आयडियल बनवणारच असा ठाम विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. मंगळवार पेठेतील कात्रेवाडा नवीन जलकुंभाच्या लोकार्पणप्रसंगी ...Full Article
पालिकेत शिपाईच देंतात जन्ममृत्यूचे दाखले
प्रतिनिधी/ सातारा सातारा पालिकेत कोणत्या पदावरचा कर्मचारी कुठे काम करतो? याचा ताळमेळ पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनाही नसतो. महत्त्वाचा विभाग असलेल्या जन्म-मृत्यू विभागात सध्या शिपाईच काम करत असून तेच दाखले देत ...Full Article
काम सुरु झाल्याने उपोषण स्थगित
प्रतिनिधी/ सातारा शिवराज चौक ते गोडोली नाका या दरम्यान गटरचे काम केले जात नव्हते. त्यासाठी विलासपूरच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या इशाऱयानंतर प्रशासनाने कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे ...Full Article
प्रतापगड रस्त्यावर अज्ञात वाहनाची ठोकर बसुन जागीच ठार…
प्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्यावर अज्ञात वाहनाची ठोकर बसून जागीच ठार झालेल्या घोरपडीची चोरी करून तिला पळवून घेवून जात असताना सुरेश रामदास दुरणे (वय 32, रा. सोलापुर) यास वन विभागाने ...Full Article
नविआ, भाजपा करणार खैंदूळ
प्रतिनिधी / सातारा गेल्या महिनाभर तारीख पे तारीख सर्वसाधारण सभेसाठी चालली होती. तसेच अनेक विषयांनाही बगल दिली जात होती. एकदाची तारीख जाहीर झाली अन् तयार असलेल्या अजेंडय़ावर तारीख ...Full Article
शिवसैनिकांची हत्या ; हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र : अजित पवार
ऑनलाईन टीम / अहमदनगर : ‘अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ...Full Article
वीज पडून जिल्हय़ात दोघांचा मृत्यू
मृत सातारा व सोनगाव येथील, सातारा शहरासह जिल्हय़ाच्या विविध ठिकाणी पाऊ स प्रतिनिधी/ सातारा शनिवारीप्रमाणेच रविवारीसुद्धा दुपारनंतर वाऱयासह वीजेचा कडकडाट जिल्हय़ाच्या अनेक भागात सुरू झाला. यामुळे शेतकरी व नागरिकांची ...Full Article
ट्रकचालक कालव्यात वाहून गेला
प्रतिनिधी/ खंडाळा खांबाटकी घाटानजीक धोम-बलकवडी कालव्यात अंघोळीसाठी उतरलेला हनुमसागर (जि. बेळगाव) येथील ट्रकचालक पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. खंडाळा पोलीस कालव्यात शोध घेत असून संध्याकाळपर्यंत तो हाती लागला नाही. ...Full Article
कोकराळेत श्री हनुमान यात्रा उत्साहात
वार्ताहर/ भोसरे कोकराळे ( ता.खटाव ) येथील ग्रामदैवत श्री हनुमानाची यात्रा पालखी व मानाच्या काठय़ाने सुरु झाली. रात्रभर छबिन्याची मिरवणुक काढण्यात आली.ग्रंथदर्शन झाल्यानंतर रात्री 12 वाजता पालखी श्री हनुमान ...Full Article
दुभाजकात झाडांची झाली झुडपे
प्रतिनिधी/ सातारा पोवईनाका ते सदरबझार रस्त्यावरील दुभाजकात सुशोभिकरणासाठी झाडे लावण्यात आली होती. मात्र, आता त्या झाडांच्या फांद्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढल्या आहेत, यामुळे वाहनधारकांना त्या बाजूला सारत पुढे चालावे ...Full Article