|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा

[youtube_channel num=4 display=playlist]

प्रांत कार्यालयाचा परिसर चोरटय़ांचा अड्डा

प्रतिनिधी /सातारा : सातारा प्रांत कार्यालयाच्या परिसरात दिवसा सर्वसामान्य नागरिकांची गर्दी दिसत असते. परंतु, हा परिसर सायंकाळी सहानंतर गर्दुले आणि चोरटय़ांचाच अड्डा बनलेला दिसतो. या कार्यालयाच्या परिसराला कसलीही संरक्षण यंत्रणा कार्यन्वित नाही. सामाजिक संघटनांकडून कार्यालयाच्या परिसरासाठी आर्थिक मदत करुन सौर दिवे दिले होते. त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, चोरटय़ांची गस्त वाढल्याने हे दिवे गायब झाले आहेत. अधिकारी मात्र ...Full Article

वाई अर्बन बँक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार- सीए. चंद्रकांत काळे

प्रतिनिधी /वाई : अभ्यास करून चांगले गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम दि वाई अर्बन बँक सतत करीत राहील, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष चार्टर्ड अकौंटंट चंद्रकांत काळे यांनी ...Full Article

कुस बुद्रुक येथील 80 फूटांचा पार खचला

वार्ताहर /परळी : कुस बुद्रुक (परळी) येथील गावच्या मध्यवर्ती भागात व मंदीरा सभोवतालचा असणारा दगडी पार व रस्ता अतिवृष्टीने खचून मोठे नुकसान झाले आहे. मातीचा भराव दगडी या पाराच्या ...Full Article

ग्रामीण विद्यार्थ्यांची गुणवत्ता कौतुकास्पद

वार्ताहर/ आनेवाडी कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय हुमगाव शाळेची विद्यार्थी व पिंपळी गावची उत्कर्षा गोळे हिने दहावीच्या परीक्षेत मिळविलेले प्रथम क्रमांकाचे अव्वल यश हे जावली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे असे ...Full Article

पाणी फाऊंडेशनतर्फे आंब्याची लागवड

प्रतिनिधी / मेढा जावली तालुका हा नेहमीच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आला आहे. नैसर्गिक विविधेतेने नटलेला तालुका म्हणून जावलीची ओळख आहे. पण वणवे, वृक्षतोड यामुळे सध्या वनसंपदा धोक्यात ...Full Article

कृषीदिनानिमित्त देऊर येथे वृक्षारोपण उत्साहात

वार्ताहर/ कोरेगांव देऊर येथे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयीतील कृषीदुत व ग्रामपंचायत देऊर आणि श्रीमुधाईदेवी शिक्षण संकुल यांच्यातर्फे राष्ट्रीय कृषी दिनी वृक्षारोपण केले. यावेळी श्री मुधाईदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित ...Full Article

तहसिल कार्यालयातील विजय साबळे यांचा मुंबई येथे गुणगौरव

सातारा  : गांधीनगर गुजरात येथे झालेल्या सन 2018-19 या वर्षातील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अखिल भारतीय प्रशासकीय सेवा जलतरण वॉटरपोलो क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली संघाचा 10-5 ...Full Article

दारु दुकानबंदीसाठी महिलांचा पुढाकार

प्रतिनिधी/ गोडोली साईबाबा मंदिराच्या मागे, पुढे तर जकात नाक्यावर असलेल्या दारू दुकानांमुळे गोडोलीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. दुकाने कायद्याने बंद करणे, अवघड असून हातात दांडके घेऊन ती बंद करणे ...Full Article

लोणंदमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण

वार्ताहर/ लोणंद संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि 2 रोजी सायंकाळी 6 वाजता लोणंद मुक्कामी येणार असून पालखी सोहळ्यासाठी सर्व विभागाची तयारी पूर्ण झाली असून माऊलींच्या भेटीसाठी लोणंदनगरी माऊलीची ...Full Article

विकासकामांसाठी पाठपुरावा महत्वाचा : डॉ. येळगांवकर

प्रतिनिधी/ वडूज सध्या केंद्र व राज्यातील शासन जनतेच्या भल्यासाठी कोटय़ावधी रुपयांचा निधी देत आहे. हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रशासन पातळीवर मोठा संघर्ष करावा लागत आहे. आपला गांव परिसर ...Full Article
Page 8 of 418« First...678910...203040...Last »