|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा

सातारा
पटसंख्या कमी असणाऱया शाळांनी काढला मोर्चा

प्रतिनिधी/ सातारा शासन शिक्षणात बदल करत अनेक निर्णय घेत आहे. यातून 0 ते 10 विद्यार्थ्यांची  संख्या असणारी शाळा बंद करण्याचा निर्णयाला सर्व स्तरावरून विरोध होत आहे. तसेच शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने मोर्चा काढला होता. यावेळी कार्याध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. एल. नायकवडी, सचिव एस. आर. शितोळे, ऍड. ...Full Article

आरामबस अपघातात चालकासह महिला ठार

प्रतिनिधी/ उंब्रज आशियाई महामार्गावर उंब्रज बसस्थानकासमोर कर्नाटककडे निघालेल्या आरामबस चालकाचा ताबा सुटलेल्या आरामबसने रस्त्याकडेच्या प्रवाशांना भीषण धडक दिली. या अपघातात महिलेसह आरामबस चालक ठार झाला असून चौघे जखमी झाले ...Full Article

जीवन प्राधिकरण, विलासपूर ग्रामपंचायतीच्या विरोधात बोंबाबोंब

/ प्रतिनिधी/ गोडोली गेली आठ दिवसांपासून पाणी पुरवठा न करणाऱया जीवन प्राधिकरण आणि विलासपूर ग्रामपंचायतीच्या विरोधात महिलांनी आज बोंब ठोकली. रिलायंन्स कंपनीने केबल टाकताना पाईप लाईन फोडलेले लिकेज पाच ...Full Article

कारने चिरडून मजुराचा खून

वार्ताहर/ उंडाळे उसने घेतलेल्या पाच हजारांसाठी ऊसतोड मजुरास कारने चिरडून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी कालवडे येथे उघडकीस आली. बबन हिंदुराव गाडे (वय 50) असे खून झालेल्याचे ...Full Article

डीपीसीत अनुशेषावरुन ठिणगी

त्या आरटीआयवाल्यावर कारवाईचे पालकमंत्र्याचे आदेश प्रतिनिधी/ सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिहे-कठापूर योजनेला 800 कोटींची तरतूदीची खरी परिस्थिती सांगा, अशी विनंती आमदार शशिकांत शिंदे यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांना ...Full Article

अखेर गांज्याचं झाड पोलिसांनी उपटले

प्रतिनिधी/ गोडोली गेली चार दिवसापासून गांज्याचे झाड असल्याची खात्री करुनही पोलीस कारवाई करत नव्हते. ते झाड अखेर पोलिसांनी छापा टाकून जप्त केले. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती न लागता त्याची ...Full Article

बॉक्सिंग खेळाला सरकारने सहकार्य द्यावे

प्रतिनिधी/ सातारा आघाडी शासनाच्या काळात मी चांगल्या प्रकारे क्रिडा विभागासाठी निधी देत होतो. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खेळांडूना प्रोत्साहित करण्यासाठी संकुले उभे राहिली. विलासराव असतील, अशोकराव यांच्या सहकार्याने करोडो रुपयांचा ...Full Article

हम सब एक है…

प्रतिनिधी /सातारा : सातारा शहर हे शांतताप्रिय आहे. ज्या ज्या वेळी समाजविघातक प्रवृत्तींनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केला त्याच्या वेळी सातारकरांनी हम सब एक है चा नारा देत समाजविघातक ...Full Article

बंदच्या हाकेला वाईकरांचा प्रतिसाद

प्रतिनिधी/ वाई पुणे जिह्यातील भीमा कोरेगांव येथे घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जो तणाव निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील सर्वपक्षीय दलित संघटनांच्या ‘वाई बंद’च्या हाकेला प्रतिसाद मिळाला आणि अत्यावश्यक ...Full Article

मोर्चा अन् बंदद्वारे घटनेचा निषेध

वार्ताहर/ लोणंद 1 जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त गेलेल्या दलित बहुजन समाजावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती व लोणंदकरांच्या वतीने लोणंद शहरातुन रॅली ...Full Article
Page 9 of 148« First...7891011...203040...Last »