|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग
स्वच्छ सर्वेक्षणासाठी पर्यटकांचा अभिप्राय

मालवण नगरपालिकेचा उपक्रम वार्ताहर / मालवण: वेंगुर्ले, सावंतवाडी, कणकवली, मालवण या नगरपालिकांनी विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवून स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत चुरस निर्माण केली. मालवण शहरात येणाऱया पर्यटकांच्या लेखी प्रतिक्रिया घेण्याचा उपक्रम मालवण नगरपालिकेने सुरू केला आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांच्या दृष्टिकोनातून मालवण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणखी चांगल्या उपाययोजना करता येणार आहेत. विविध उपक्रम राबविणाऱया मालवण नगरपालिकेने पर्यटकांच्या लेखी प्रतिक्रिया घेण्याचा ...Full Article

केवळ पैसा मिळवणे म्हणजे करिअर नव्हे!

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग: केवळ पैसा मिळविणे म्हणजे ‘करिअर’ हे परिमाण प्रथम मनातून काढून टाका. आपलं करिअर अस घडवा की ज्याचा उपयोग स्वत: बरोबरच स्वत:चं कुटुंब, सभोतालचा समाज आणि देशाच्या ...Full Article

पुणे प्रथम, रत्नागिरीला दुसरा क्रमांक

भोसले पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तर प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रतिनिधी / सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ पुरस्कृत तंत्रनिकेतन संस्थांमधील मॅकेनिकल विभागासाठीची राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये मंगळवारी झाली. या स्पर्धेत मुंबई, ...Full Article

‘आपली ग्राहक पेठ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवलीत 24 जानेवारीपर्यंत आयोजन प्रतिनिधी/ कणकवली: ‘आपली ग्राहक पेठ’ या प्रदर्शन व विक्रीमध्ये महिला व लघु उद्योजकांनी उत्पादीत केलेली विविध उत्पादने आहेत. दर्जेदार व जीवनावश्यक वस्तू ग्राहकांच्या निश्चितच पसंतीस ...Full Article

आजी-आजोबांचे मार्गदर्शन मिळणे भाग्याचे!

सदानंद पवार यांचे मतः उमा मिलिंद पवार हायस्कूलमध्ये अनोखा उपक्रम वार्ताहर / देवगड: आज समाजात वृद्धांना मानाची वागणूक मिळत नाही. मात्र, हे वृद्ध आपले खरे मार्गदर्शक आहेत. जीवनातील कटू–गोड ...Full Article

समाजाला प्रश्न विचारणाऱयाच कवितेची निर्मिती हवी!

ज्येष्ठ कवी मनोहर सोनवणे यांचे कणकवलीत प्रतिपादन आवानओल प्रतिष्ठानचा उगवाई काव्योत्सव वसंत सावंत, द. भा. धामणस्कर काव्य पुरस्काराचे वितरण खुल्या कवी संमेलनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी / कणकवली: कवी–लेखक ...Full Article

आंतरजातीय विवाहांना समाजाचे प्रोत्साहन हवे!

चर्मकार समाजाचा आंतरराज्य वधू–वर परिचय मेळावा प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गातील चर्मकार समाज एकसंघ आहे. या एकीच्या बळावरच सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. आंतरराज्य वधू–वर ...Full Article

बॅ. नाथ पै यांचे विचार जोपासा!

कुडाळात पुण्यतिथीनिमित्त आदरांजली प्रतिनिधी / कुडाळ: बॅ. नाथ पै यांचा एखादा विचार आपण सर्वांनी जोपासला, तर त्याचा आयुष्यात चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजवादी नेते बापू नेरुरकर यांनी बॅ. ...Full Article

स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

अलिशा फेराव,  चैतन्या सावंत प्रथम क्रमांकाच्या मानकरी प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयीन गटात अलिशा जॅकी फेराव (ता. कुडाळ) हिने तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटात चैतन्या ...Full Article

चांगल्या कामात काणेकरांचा खो

शीतल राऊळ यांची टीका :  तो रस्ता रितसर परवानगीनेच प्रतिनिधी / बांदा: श्रीकृष्ण काणेकर हे स्वयंघोषित लीडर असून केवळ कोणत्याही चांगल्या कामाला विरोध करणे हे एकमेव काम त्यांनी आजवर केले ...Full Article
Page 1 of 20512345...102030...Last »