|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गकवितेचा प्रत्येक शब्द जबाबदारीने लिहायला हवा

कोजागरी कवी संमेलनात रफिक सूरज यांचे प्रतिपादन मी सुमारे 25 वर्ष कविता लिहित आहे. परंतु आजही माझी भावना मला अजून चांगली कविता लिहिता आली नाही, अशीच आहे. -रफिक सूरज, कवी प्रतिनिधी / सावंतवाडी: आजच्या समकालीन मराठी कवितेत चांगली कविता लिहिणाऱयांची संख्या वाढते आहे. यात तळकोकणातील कवींचे योगदान महत्वपूर्ण असे आहे. कवी-कलावंताने आपली लेखनकला चिकित्सकपणे तपासत पुढचे लेखन करायला हवे. स्वतःच्याच लेखनाचे आत्मपरीक्षण केले गेले ...Full Article

रोणापाल येथे वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू

वार्ताहर / बांदा:  रोणापाल भरडवाडी येथील जानकी लक्ष्मण परब (65) यांचा रविवारी सकाळी विहिरीत कोसळून मृत्यू झाला. याबाबत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  जानकी परब या रविवारी सकाळी ...Full Article

देवगडात खलाशाचा आकस्मिक मृत्यू

प्रतिनिधी / देवगड: देवगड चांभारभाटी येथील किनाऱयावर शाकारलेल्या नौकेखाली हनमाप्पा रंगाप्पा दसर (40, रा. मलगुर्ग, जि. संचूर, कर्नाटक) या खलाशाचा मृतदेह रविवारी सकाळी दहाच्या सुमारास आढळून आला. याबाबत देवगड पोलीस ...Full Article

ओव्हरलोड वाहतूक कायमस्वरुपी बंद करा!

दोडामार्गातील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन वार्ताहर / दोडामार्ग: वझरे येथील ग्लोबल कॉक कंपनीमधून 10 ते 12 चाकी वाहनातून ओव्हरलोड वाहतूक दोडामार्ग शहरमार्गे रात्रीच्यावेळी सुरू होती. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे येथील शहरवासियांना नाहक ...Full Article

मद्यपी चालकांना 8 हजारांचा दंड

कणकवली: मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी पोलिसांनी आठवडाभरात चार वाहनचालकांवर कारवाई केली. यामध्ये न्यायालयाने जीप चालकास दोन हजार, दोन दुचाकीस्वारांपैकी एकास दोन हजार तर दुसऱयास 2100 रुपये तसेच डंपर चालकास ...Full Article

नागवेत भातपिकाची वन्यप्राण्यांकडून नुकसान

वार्ताहर / कणकवली: कापणी योग्य झालेले भातपीक रानडुक्करांनी नासधूस केल्याने नागवे येथील प्रमोद सावंत व प्रकाश गावकर यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांपासून भात पिकाची नासाडी होत असल्याने या ...Full Article

खासगी व्यक्तीकडून पथदीप दुरुस्ती कशाला?

माजी नगरसेवक भाऊ परुळेकर यांचा पालिकेला सवाल : करार केलेला एलईडी दुरुस्तीचा ठेकेदार गेला कुठे? प्रतिनिधी / मालवण: मालवण शहरात गेली तीन वर्षे पथदीपांसाठी एलईडी बल्ब लावले जात आहेत. त्यासाठी मालवण ...Full Article

सावंतवाडी महोत्सव यंदा सहा दिवस

सावंतवाडी पालिका बैठकीत निर्णय वार्ताहर/ सावंतवाडी सावंतवाडी नगरपालिकेचा सावंतवाडी पर्यटन महोत्सव यंदा 26 ते 31 डिसेंबर असा सलग सहा दिवस भरविण्यात येणार आहे. यासाठी दहा लाख रुपये अंदाजित खर्चास ...Full Article

एअरगनचा छरा लागून बालक जखमी

प्रतिनिधी/ दोडामार्ग दसऱयानिमित्त शस्त्र पूजनासाठी ठेवलेल्या एअरगनचा चाप ओढल्याने उडालेला छरा तीनवर्षीय बालकाच्या मानेला घासून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या बालकावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या ...Full Article

आठ कोटींचा डिझेल परतावा रखडला

जिल्हय़ातील मच्छीमार सोसायटय़ा अडचणीत प्रतिनिधी/ मालवण  जिल्हय़ातील मच्छीमारी संस्थांचा मार्च 2017 ते मे 2018 या बारा महिन्यांच्या कालावधीतील सुमारे आठ कोटी रुपयांचा डिझेलचा परतावा शासनाकडे प्रलंबित आहे. यात मंजूर ...Full Article
Page 11 of 331« First...910111213...203040...Last »