|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गखासगी व्यक्तीकडून पथदीप दुरुस्ती कशाला?

माजी नगरसेवक भाऊ परुळेकर यांचा पालिकेला सवाल : करार केलेला एलईडी दुरुस्तीचा ठेकेदार गेला कुठे? प्रतिनिधी / मालवण: मालवण शहरात गेली तीन वर्षे पथदीपांसाठी एलईडी बल्ब लावले जात आहेत. त्यासाठी मालवण नगरपालिका एका ठेकेदारामार्फत हे काम करीत आहे. असे असताना शहरात तो ठेकेदार काम करताना कधी दिसलाच नाही. मात्र, हेच काम मालवण वीज वितरणचे सेवानिवृत्त वायरमन कमलाकर खोत हे काम करताना ...Full Article

सावंतवाडी महोत्सव यंदा सहा दिवस

सावंतवाडी पालिका बैठकीत निर्णय वार्ताहर/ सावंतवाडी सावंतवाडी नगरपालिकेचा सावंतवाडी पर्यटन महोत्सव यंदा 26 ते 31 डिसेंबर असा सलग सहा दिवस भरविण्यात येणार आहे. यासाठी दहा लाख रुपये अंदाजित खर्चास ...Full Article

एअरगनचा छरा लागून बालक जखमी

प्रतिनिधी/ दोडामार्ग दसऱयानिमित्त शस्त्र पूजनासाठी ठेवलेल्या एअरगनचा चाप ओढल्याने उडालेला छरा तीनवर्षीय बालकाच्या मानेला घासून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या बालकावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या ...Full Article

आठ कोटींचा डिझेल परतावा रखडला

जिल्हय़ातील मच्छीमार सोसायटय़ा अडचणीत प्रतिनिधी/ मालवण  जिल्हय़ातील मच्छीमारी संस्थांचा मार्च 2017 ते मे 2018 या बारा महिन्यांच्या कालावधीतील सुमारे आठ कोटी रुपयांचा डिझेलचा परतावा शासनाकडे प्रलंबित आहे. यात मंजूर ...Full Article

कणकवलीत हायवेचे काम वेग घेणार

दिगंबर वालावलकर/ कणकवली कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत असलेल्या 22 गावांचा ताबा महामार्ग प्राधिकरणकडे देण्यात आला आहे. इतर ठिकाणचे काम जरी युद्धपातळीवर सुरु असले, तरी कणकवली शहरात काम ...Full Article

क्लीनर मानेचा खून गळा आवळून

वैद्यकीय अहवालात स्पष्ट : फॉरेन्सिक पथकाकडूनही तपासणी : सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लीनरसोबत दोन-तीन व्यक्ती : क्लीनर ट्रकचा ताबा बेळगावला देणार होता चालकाकडे : आंबोली पोलीस तपासासाठी हुपरीत वार्ताहर / आंबोली: आंबोली-जकातवाडी येथे ट्रकमध्ये मृतावस्थेत ...Full Article

साडेपाच लाखाची दारू जप्त

इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई : करवीरच्या दोघांवर गुन्हा दाखल प्रतिनिधी / बांदा: गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारुची विनापरवाना वाहतूक करणाऱया आयशर टेम्पोवर इन्सुली तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांनी कारवाई केली. या ...Full Article

‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालय कुडाळमध्ये

100 खाटांचे होणार रुग्णालय : जागा निश्चितीला पालकमंत्र्यांनी दिला दुजोरा चंद्रशेखर देसाई / कणकवली: राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्गमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्हय़ात हे रुग्णालय कुठे होणार? याबाबत ...Full Article

संशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी

विज्ञान शाखेचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या टीमची भटकंती तेजस देसाई / दोडामार्ग: महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात विस्तीर्णपणे पसरलेले  तिलारीचे जंगल अनेक अभ्यासकांसाठी दिवसेंदिवस अभ्यासाचा केंद्रबिंदू ठरते आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ, ...Full Article

निरवडेत वीज पडून तरुण ठार

सावंतवाडी उद्यमनगरात होता कामाला वार्ताहर / सावंतवाडी: घरात विजेचा लोळ जाऊन पडल्याने निरवडे झरबाजार येथील गणेश दिगंबर तेली (27) हा तरुण ठार झाला. गुरुवारी सायंकाळी दसऱयाला ही घटना घडली. सावंतवाडी ...Full Article
Page 12 of 331« First...1011121314...203040...Last »