|Thursday, January 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग
‘यू टर्न’च्या सिक्वेलला रसिकांचीच प्रेरणा!

कणकवली : एखाद्या नाटकाचा सिक्वेल्स येऊ शकतो. पण नाटकाचा पहिला भाग सुरू असताना सिक्वेल रंगमंचावर येणे, हे मराठी रंगभूमीवर ‘यू टर्न-2’ नाटकाच्या निमित्ताने प्रथमच घडत आहे. तेही तेच कलाकार घेऊन. दुसऱया भागाचे नाटक रंगमंचावर येत असताना पहिला भागही सादर करण्यात येत आहे. मात्र यू टर्न नाटकाच्या पहिल्या भागाचे कथानकच दुसरा भाग पुढे घेऊन जात असले, तरी या दोनही स्वतंत्र नाटय़कृती ...Full Article

मालवण पालिकेच्या जागेत ठेकेदाराचे अतिक्रमण

मालवण : मालवण शहरात सध्या एका खासगी कंपनीच्या केबल टाकण्यावरून राजकीय वाद निर्माण झाले आहेत. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत यांनी या केबल टाकण्याला आक्षेप घेतल्यानंतर ...Full Article

कोळंब पुलाच्या पिलर्सची अंडर वॉटर तपासणी

मालवण : अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या कोळंब पुलाची गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या पथकाने तपासणी केली. मुंबई येथील ‘एसएएस एंटरप्रायझेस’ या खासगी संस्थेच्या तज्ञांनी डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे व ...Full Article

परिवर्तनाच्या लढाईला सज्ज व्हा

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी दिवसभरात चार विभागांमध्ये कार्यकर्त्यांच्या सभांना मार्गदर्शन केले. यातील तळाशिलमधील सभेला उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पेंडूर, काळसे, तोंडवळी, वायंगणी, तळाशिल याठिकाणी सभा झाल्या. ...Full Article

अनुजा गांधी यांना ‘कलार्पण’ पुरस्कार

देवगड : पुणे येथील नीलिमा प्रॉडक्शन संस्थेच्यावतीने नुपूर कला मंदिरच्या सौ. अनुजा अनिल गांधी यांना ‘कलार्पण’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. देशभरात विविध ठिकाणी अविरतपणे कथ्थक नृत्याचा प्रसार आणि ...Full Article

सावंतवाडीत कारची रिक्षाला धडक

सावंतवाडी : तीन आसनी रिक्षाला पाठीमागून सुसाट वेगाने येणाऱया पर्यटकांच्या व्हॅगनार कारने धडक दिल्याने रिक्षा तीनवेळा उलटून अपघात झाला. अपघातातून रिक्षातील तीन महिलांसह एकवर्षीय बालक बालंबाल बचावले. धडक देऊन ...Full Article

पडतेंचे नाव दोन ठिकाणच्या मतदार यादीत!

ओरोस : पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय पडते यांचे कुडाळ नगर पंचायत व नेरुर गावची मतदार यादी अशा दोन ठिकाणी नाव दिसून येत आहे. मात्र काँग्रेस उमेदवार ...Full Article

ओरोस येथे मार्चमध्ये कृषी प्रदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानमार्फत ओरोस येथील जिजामाता कृषीनगरी येथे 1 ते 5 मार्च 2017 या कालावधीत सिंधु ऍग्रो फेस्ट व भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...Full Article

‘विजयश्री’ खेचून आणण्याचे आव्हान स्वीकारा!

मालवण : लोकसभा, विधानसभा, नगरपालिका येथे शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. आता लढाई आहे, ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानाची. शिवसेनेकडून तळागाळात पक्षासाठी झटणाऱया आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर लढा देणाऱया कार्यकर्त्यांना ...Full Article

आंबोली घाटात सॅन्ट्रो कार केसळली

सावंतवाडी : आंबोली पायथ्याशी पुंभेश्वर वळणावर 25 फूट खोल दरीत सॅन्ट्रो कार कोसळून झालेल्या अपघातात सोलापूर येथील कानडे कुटुंबीय जखमी झाले. सावंतवाडी व आंबोली पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमींना तात्काळ उपचारासाठी ...Full Article
Page 179 of 204« First...102030...177178179180181...190200...Last »