|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गअन्यायकारक बदली धोरण तात्काळ रद्द करा!

ओरोस : केवळ शिक्षकांसाठीच तयार करण्यात आलेले अन्यायकारक बदली धोरण तात्काळ रद्द करावे, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कायदेविषयक प्रशासकीय संकेत पायदळी तुडवून हा निर्णय लादण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. यावेळी या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.   प्राथमिक शिक्षक ही जिल्हा परिषद कर्मचारी असूनही त्यांच्या बदल्याचे ...Full Article

आमदार पुन्हा मालवण तहसीलमध्ये

मालवण : शुक्रवारी दाखल्यांसाठी प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई पाहिल्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता आमदार वैभव नाईक पुन्हा तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी वीज वितरण, दूरसंचार आणि महा ई ...Full Article

वागदेत महामार्गावरच कार पेटली

कणकवली : कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जाणारी कार वागदे येथे आली असतानाच अचानक पेटली. वागदे-टेंबवाडी येथील सावंत-भोसले कॉलनीनजीक शनिवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या न. ...Full Article

आंबोलीत मुख्य धबधबा प्रवाही

आंबोली : आंबोलीत पावसाळी पर्यटन सुरू झाले असून येथील मुख्य आकर्षण असलेला मुख्य धबधबा प्रवाही झाला आहे. पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून तीन अधिकारी तर 35 पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले ...Full Article

कट रचूनच किशोरीला संपविले

सावंतवाडी : बांदा येथील मत्स्यविक्रेत्या किशोरी कृष्णा सावंत (50) हिचा खून कट रचून केल्याची कबुली मुख्य संशयित जकिन ऊर्फ बाबा अब्दुल्ला खान (23) याने पोलिसांकडे दिली आहे. खान याला ...Full Article

चार वर्षांच्या मुलासह विवाहिता बेपत्ता

ओरोस : रानबांबुळी येथील तृप्ती कुलदीप आवळे ही 32 वर्षीय विवाहिता आपल्या चार वर्षांच्या मुलासह 16 जूनपासून बेपत्ता झाली आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घरातून कोणाला काहीही न ...Full Article

मालवणला दाखल्यांसाठी तक्रारींचा पाऊस

मालवण : ‘माझ्या मुलाच्या कॉलेज प्रवेशासाठी ‘राष्ट्रीयत्व’चा दाखला आजच आवश्यक आहे. उद्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून आज दाखला न मिळाल्यास मुलाचे वर्ष वाया जाणार आहे,’ अशा वेदना एका ...Full Article

जीएसटीमुळे महागाई कमी होण्याची शक्यता!

मालवण : जीएसटीमुळे व्यवहारात सुलभता येऊन व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर महागाई कमी होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग विक्रीकर सहआयुक्त रविराज जाधव यांनी येथे ...Full Article

दारुसाठी फोडली बिअर शॉपी

वैभववाडी : सिंधुदुर्गातील बव्हंशी बार बंद झाल्यामुळे मद्यपींची प्रचंड कुचंबणा होत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत असताना दुसरीकडे मद्यपी मात्र  आपली ‘तहान’ भागविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. या ...Full Article

भुईबावडा घाटात दरड कोसळली

वैभववाडी : गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी पहाटे गगनबावडय़ापासून 1 कि. मी. अंतरावर भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने यामार्गावर ...Full Article
Page 180 of 282« First...102030...178179180181182...190200210...Last »