|Monday, June 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गआजपासून मासेमारी बंदी

मालवण :   महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळ या पश्चिम किनाऱयावर 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत एकाचवेळी 61 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी लागू होणार आहे. मच्छीमारांकडून प्रामाणिकपणे मासेमारी बंदी कालावधीचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भाजपच्या शिवार मच्छीमार संवाद कार्यक्रमात एका मच्छीमाराने माशांना अंडी घालण्याची संधी द्या, अशी कळकळीची विनंती आपल्या समाज बांधवांना केली होती. ही प्रतिक्रीया सर्व ...Full Article

भर पावसात भिजत उपोषण

कणकवली : चिंचवली बौद्धवाडी स्मशानभूमी प्रश्न चिंचवली ग्रा.पं. अथवा संबंधितांनी अद्यापही सोडविलेला नाही. हा प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ...Full Article

अनधिकृत बांधकामावर हातोडा

मालवण : मालवण नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही बुधवारी सुरू केली. या कारवाईत पथकाला पहिलीच इमारत पाडताना इमारत मालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, चोख ...Full Article

सिंधुदुर्गात जोरदार पर्जन्यवृष्टी

सिंधुदुर्गनगरी : एकीकडे केरळमध्ये मान्सून दाखल झाला असतानाच सिंधुदुर्ग जिल्हय़ात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी संपूर्ण जिल्हय़ात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आकाशाकडे टक लावून बसलेला बळीराजा ...Full Article

सरंबळमध्ये मृत माकड सापडले

कुडाळ : कुडाळ, नेरुर पाठोपाठ मंगळवारी दुपारी तालुक्यातील सरंबळ-बागवाडीमध्ये एका बागेत मृत माकड सापडले. मृत माकड सापडल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. ...Full Article

कोरगावकर कुटुंब अपघातात जखमी

आंबोली : सावंतवाडीचे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांना कोल्हापूर येथे खासगी दवाखान्यात घेऊन जाणारी रुग्णवाहिका आंबोली-फणसवाडी येथे झाडाला आदळून उलटली. यात कोरगावकर यांच्यासह पत्नी, मुली, भाऊ गंभीर जखमी झाले. ...Full Article

आजचा दिवस माझा शेवटचा!

मालवण : ‘आजचा दिवस माझा शेवटचा आहे. यापुढे तुम्हाला भेटू शकणार नाही’ अशा आशयाचा मेसेज व्हॉट्सऍपवर पाठवून देणाऱया अविनाश अशोक बागवे (24, रा. कोळंब टेंबवाडी) याचा मृतदेह ओझर-कोळंब रस्त्यावरील ...Full Article

रस्त्यावर आढळले नवजात अर्भक

आंबोली : आंबोली-आजरा फाटा येथील बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर मंगळवारी सकाळी 9.30 वाजता आठ दिवसांचे जिवंत अर्भक सापडले. आंबोली घाटात रविवारी महिलेचा खोल दरीत मृतदेह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हे अर्भक सापडल्याने खळबळ ...Full Article

अव्वल गुणवत्तेत सिंधुदुर्गचा ‘षटकार’

ओरोस :   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. यामध्ये 96.51 टक्क्यांनी बाजी मारत ...Full Article

इन्सुली पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी

सावंतवाडी : इन्सुली ग्रामपंचायतीच्या प्रभाग 4 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समीक्षा गणपत गावकर 24 मतांनी विजयी झाल्या. या ग्रा. पं. वर शिवसेनेचे आठ सदस्य झाले असून शिवसेनेचे वर्चस्व कायम ...Full Article
Page 181 of 272« First...102030...179180181182183...190200210...Last »