|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गपं.स.सदस्याच्या अपघाती मृत्यूनंतर तणाव

दोडामार्ग  : भाजपचे पदाधिकारी, आयी गावचे माजी सरपंच व दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य भरत कृष्णा जाधव (47) यांच्या दुचाकीला बेळगावहून भाजी घेऊन येणाऱया टेम्पोने वझरे तिठा येथे धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. भाजी व कोंबडीची भरधाव वेगाने वाहतूक करणाऱया या गाडय़ांचा बंदोबस्त करण्याऐवजी पोलीसच त्यांना पाठिशी घालतात, असा आरोप करून टेम्पो ...Full Article

माणगावात सव्वालाखाची दारू जप्त

कुडाळ :  माणगाव-मळावाडी येथे दोन ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकून 1 लाख 25 हजार 760 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. बिगरपरवाना ...Full Article

किशोरी सावंत मृत्यूचे गूढ कायम

बांदा : बांदा-भरड येथील झाडीमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या किशोरी कृष्णा सावंत या मत्स्य विक्रेत्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे डॉ. जगदिश पाटील यांनी मंगळवारी सांगितले. तर घातपाताची शक्यता लक्षात घेऊन या ...Full Article

प्रा. गोपाळ दुखंडे यांचे निधन

सावंतवाडी : ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दत्ताराम दुखंडे (74) यांचे येथील सर्वोदयनगरमधील पार्वती निवासस्थानी मंगळवारी सकाळी 8.30 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे मूळ गाव मालवण तालुक्यातील त्रिंबक ...Full Article

100 टक्के यशाचे बारा मानकरी

ओरोस : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ाने पुन्हा एकदा गुणवत्तेत ...Full Article

बंद पथदीपांमुळे मालवणवासीय हैराण

मालवण  : मालवण शहरात पथदीप समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. एलईडी बसविल्यानंतर शहरातील पथदीप समस्या सुटणार, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, पहिल्या पावसाच्या दणक्यात शहरातील बहुतांश ...Full Article

ग्रा. पं. निवडणुकांची पूर्वतयारी सुरू

सिंधुदुर्गनगरी  : सप्टेंबर, ऑक्टोबर 2017 मध्ये होऊ घातलेल्या जिल्हय़ातील 340 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 1 जुलै 2017 या अर्हता 20 जूनपर्यंत ...Full Article

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जि. प. शाळा सज्ज

सिंधुदुर्गनगरी  : प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून सुरू होणाऱया जि. प. शाळांमध्ये नव्याने दाखल होणाऱया विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे. शाळेचा प्रारंभ उत्साहवर्धक आणि चैतन्यमय होण्यासाठी शाळेच्या ...Full Article

गोकुळची त्रिसूत्री अंमलात आणा!

सावंतवाडी  : सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न आहे. या भागात धवलक्रांती घडवायची झाल्यास पारंपरिक पद्धत सोडून जातिवंत गाई-म्हशीचे पालन करावे. गोकुळ दूध संकलनाच्या माध्यमातून कलंबिस्त पंचक्रोशीतील शेतकऱयांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी शेतकऱयांनी ...Full Article

रवींद्र चव्हाण यांनी केली वचनपूर्ती

सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्गातील निराधार बांधवांसाठी आधारवड बनून राहिलेल्या अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमाला ज्यावेळी बेघर व्हायची वेळ आली होती, त्यावेळी दोन लाखाची मदत घेऊन सर्वप्रथम धाऊन येत जातिनिशी आश्रमाच्या पाठीशी ...Full Article
Page 182 of 282« First...102030...180181182183184...190200210...Last »