|Saturday, April 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

लक्झरी बसमधील 34 हजाराचा ऐवज लंपास

वैभववाडी : पावलो लक्झरी बसने मुंबई-पुणे ते गोवा असा प्रवास करणाऱया प्रवाशाच्या 34 हजार रुपयांच्या मुद्देमालावर अज्ञाताने डल्ला मारला. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार उमेश आवडाजी सोनावणे (रा. किसननगर-ठाणे) हे मुंबई ते गोवा  प्रवास करत होते. त्यांची पावलो कंपनीची लक्झरी मुंबई-पुणे-कोल्हापूर-वैभववाडीमार्गे गोवा येथे जात होती. रात्री ...Full Article

महामार्ग चौपदरीकरण शुभारंभ 5 जूनला कणकवलीत!

कणकवली : कणकवलीत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन व महाड येथील सावित्री नदीवरील पुलाचे उद्घाटन, केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जून रोजी करण्यात येणार ...Full Article

बदनामी सहन करणार नाही

बांदा : बांदा व्यापारी संघ स्थानिक व्यापाऱयांची बदनामी सहन करणार नाही. काजू व्यापाऱयांच्या पाठीशी संघ नेहमीच खंबीरपणे उभा राहील, असे बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर यांनी सांगितले. नट ...Full Article

निधी वाटपात कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही!

मालवण : संपूर्ण जिल्हय़ाचा समन्वय साधून विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. उपलब्ध निधीपैकी जास्तीत जास्त निधी मालवण तालुक्याला दिला जाईल. मात्र, अन्य तालुक्यांवर निधी वाटपात अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचे ...Full Article

बिबवणेत कारची टेम्पोला धडक

कुडाळ : बुलढाणा येथून गोवा येथे जाणाऱया सुसाट कारने मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे-मांडकुली थांबा येथे समोरून येणाऱया आयशर टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक गंभीर, तर चार किरकोळ जखमी ...Full Article

मनसे जिल्हाध्यक्षासह चौघांना अटक

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप सदाशिव व्हटकर (53, कणकवली) यांना धमकी दिल्याप्रकरणी तसेच तत्पूर्वी पक्षाचे बॅनर लावण्यासाठी 20 हजार रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर ...Full Article

साडेसहा लाखाची दारू जप्त

बांदा : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने बुधवारी रात्री बांदा-दाणोली मार्गावरील भालावल तिठा केलेल्या कारवाईत सावंतवाडी न्यू सबनीसवाडा येथील दिनेश रमाकांत कोठावळे याला ताब्यात घेत त्याच्याकडून साडेसहा लाखाची दारू आणि ...Full Article

मृतदेह दफनावरून सावंतवाडीत तणाव

सावंतवाडी : येथील जेलनजीकच्या श्रमविहार कॉलनीच्या मागे ख्रिश्चन समाजातील एका व्यक्तीचा मृतदेह बुधवारी रात्री दफन करण्यात आला. रहिवासी भागात मृतदेह दफन केल्याने कॉलनीतील रहिवाशांनी याला जोरदार आक्षेप घेतला. परंतु ...Full Article

देवगड पं. स.चा राज्यपालांच्या हस्ते गौरव

देवगड : यशवंत पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक तर कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त देवगड पंचायत समितीला पुरस्कार देऊन गुरुवारी राज्याचे राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ...Full Article

सिंधुदुर्गात वर्षभर साजरे होणार पर्यटन महोत्सव!

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हय़ात पर्यटक वाढावेत व स्थिरावेत यासाठी विविध तालुक्यांत वेगवेगळय़ा वेळी गोव्याच्या धर्तीवर वेगवेगळ्s फेस्टिव्हल राबविले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पर्यटन ...Full Article
Page 183 of 245« First...102030...181182183184185...190200210...Last »